तत्त्वज्ञान
जंगलवाटांवरचे कवडसे - १
प्रेषक रमताराम (शनि, 02/04/2012 - 10:10)"हा घे भंडारा नि जा आपल्या वाटेने" असं म्हणत भुत्याने एका मळक्या तेलकट पिशवीतून काळसर रंगाची पूड काढली आणि रामण्णापुढे धरली. त्याच्या लबाडीचा रामण्णाला राग आला. "माझे डोळे काही अजून परट्यांची भोकं झालेली नाहीत!
सचिनचे शंभरावे शतक
प्रेषक कोब्या (बुध, 02/01/2012 - 18:24)सचिनचे शंभरावे शतक लटकल्यापासून कोट्यावधी भारतीयांच्या मनाला घोर लागला आहे. मला तर ह्या काळजीने दिवस रात्र झोप येत नाही.मग हा वेळ उपक्रम सारख्या माहितीपूर्ण स्थळावर काढला जातो.
वर्ष कसे मोजायचे?
प्रेषक समतादर्शन (बुध, 12/07/2011 - 23:32)महाभारत युध्द संपल्यापासून म्हणजे 5113 वर्षापासून कलियुग सुरू आहे व ते 4,32,000 वर्षे चालेल, द्वापारयुग (8,64,000 वर्षे), त्रेतायुग (12,96,000 वर्षे) व सत्ययुग (17,28,000 वर्षे) होते. अशाप्रकारे या चार युगांचे एक महायुग (43,20,000 वर्षे) चालते.
बुद्धिप्रामाण्यवाद
प्रेषक शरद् कोर्डे (मंगळ, 10/04/2011 - 08:48)बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे स्वतःच्या विवेचक बुद्धीला जे पटतं त्यावर विश्वास ठेवणं नी त्याच्या आधारावर कृती करणं. ही व्याख्या परिपूर्ण आहे असं मी म्हणत नाही. पण ती चूक आहे असंही म्हणता येणार नाही.
चालविली भिंती मृत्तिकेची
प्रेषक यनावाला (रवि, 09/25/2011 - 16:43) " सिद्धयोगी चमत्कार करू शकतात यावर तुमचा विश्वास आहे का?"
.
"चमत्कार म्हणजे निसर्गनियमाचे उल्लंघन असा अर्थ असेल तर तसा चमत्कार कोणी करू शकत नाही,कोणी कधी केलेला नाही, असे माझे ठाम मत आहे."
.
नैतिकतेचे बदलते स्वरूप
प्रेषक प्रभाकर नानावटी (शुक्र, 08/26/2011 - 05:09)मुळात नैतिकता कुठून येते? या प्रश्नाचे उत्तर शोधताना 18व्या शतकातील डेव्हिड ह्यूम या स्कॉटिश तत्वज्ञापर्यंत आपल्याला जावे लागेल. त्याच्या मते नैतिकता वासनांची गुलामी करते ('the slave of the passions').
शंकराचार्य: इतिहासातील एक फार मोठी शोककथा?
प्रेषक धम्मकलाडू (मंगळ, 08/02/2011 - 18:14)कॉम्रेड श्री. ग.
सोळा संस्कार
प्रेषक निनाद (शुक्र, 07/29/2011 - 05:30)हिंदू धर्मातील सोळा संस्कार(षोडश संस्कार) पुढील प्रमाणे आढळतात.
1. गर्भाधान
2. पुंसवन
3. अनवलोभन
4. सीमंतोन्नयन
5. जातकर्म
6. नामकरण
7. सूर्यावलोकन
8. निष्क्रमण
9. अन्नप्राशन
10. वर्धापन
11. चूडाकर्म
12. अक्षरारंभ
13. उपनयन
बुद्धिदाता
प्रेषक यनावाला (सोम, 07/18/2011 - 10:37)बुद्धिदाता
"माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे असे म्हणतात.याचा अर्थ प्रत्येक माणसाला बुद्धी असतेच असा घ्यायचा का?"
.
तर्कशास्त्र म्हणजे काय रे भाऊ?
प्रेषक निनाद (गुरू, 07/07/2011 - 06:26)मदत हवी आहे!
तर्कशास्त्र म्हणजे काय रे भाऊ?
- तर्कशास्त्र म्हणजे नक्की काय?
- या शास्त्रात काय अंतर्भूत होते?
- तर्कशास्त्र म्हणजे निव्वळ प्रमाण अनुमानांचे शास्त्र आहे का?
- याच्या प्रमुख शाखा कोणत्या व का?
गणितप्रेमींसाठी मोठ्ठा खाऊ!
प्रेषक निनाद (शुक्र, 07/01/2011 - 04:45)विकीपिडियावर गणिताच्या शाखा हा लेख आहे.
या लेखात,
- गणिताच्या शाखा
- मोजणी
- संरचना
- अवकाश
- बदल
- पाया आणि तत्त्वज्ञान
- विसंधी गणित
सत्यसाई, संघ आणि लष्कर
प्रेषक धम्मकलाडू (मंगळ, 06/28/2011 - 09:12)सत्यसाईबाबा नावाचे चमत्कारी बाबा नुकतेच ह्या पृथ्वीतलावर होऊन गेले. काहींच्या मते हे बाबा फ्रॉड आहेत.
माणूस
प्रेषक सुहासिनी (रवि, 06/26/2011 - 09:36)रेल्वेच्या तिकीट खिडकीवर एक माणूस रांग मोडून पुढे घुसत जोरात ओरडतो, "मी कोण आहे हे माहित आहे का?"
तो कर्मचारी घोषणा करतो, "या काउंटरवर एका माणसाला तो कोण आहे ते आठवत नाही. कृपया त्याला ओळखणा-यांनी मदत करावी."
अरुंधती रॉय (आणि तत्सम)
प्रेषक आळश्यांचा_राजा (रवि, 06/19/2011 - 15:45)व्यवस्थेच्या समर्थनार्थ लिहिण्यापेक्षा विरोधात लिहिणे हे तुलनेने सोपे असते असे मला नेहेमीच वाटत आले आहे.
देव,धर्म आणि गाजरचित्रे
प्रेषक यनावाला (शनि, 05/28/2011 - 16:34)देव,धर्म आणि गाजरचित्रे
काठीच्या टोकाला गाजर लटकावून गाढवाला ते सहजपणे मिळणार नाही
अशा बेताने काठी गाढवासमोर धरून चालू लागल्यास गाजर खायला मिळेल या आशेने ते काठीमागून चालू लागते हे बहुतेकांना ठाऊक आहेच.
पाश्चात्यांच्या थापा विरुद्ध भारतीयांच्या भाबड्या श्रद्धा
प्रेषक रावले सतीश (शुक्र, 05/20/2011 - 06:00)उपक्रमवर या आधी एका लेखातून श्री. ईश आपटे यांनी डार्विन ने मांडलेल्या सिद्धांताला आक्शेप घेण्यात आलेले होते. नेमकं सत्य काय हे कोणीच जाणत नसतं.
सत्यसाई भक्तमंडळींची श्रद्धा
प्रेषक डार्क मॅटर (सोम, 04/25/2011 - 17:16)कलाम आणि सत्यसाई ह्यांचा एकत्र फोटो आणि त्यावरील टिप्पणी ह्यावर सध्या बरीच चर्चा सुरू आहे. कलाम ह्यांना 'जोकर' असे संबोधल्याने बरेच उपक्रमी दुखावले गेले आणि त्यानी सौम्य/कडक शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे.
स्वर्गरहस्य ......हे पुस्तक कुणाच्या पहाण्यात आहे काय ???
प्रेषक ईश आपटे (शनि, 04/09/2011 - 05:19)नाव-स्वर्गरहस्य
लेखक- खरे किंवा दुसर काही नाव ही असेल
प्रकाशक- व्हीनस प्रकाशन , पुणे
इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग ४)
प्रेषक मन (रवि, 04/03/2011 - 20:37)नमस्कार.
ह्या पूर्वीचे भागः-
भाग ३ http://mr.upakram.org/node/3206
भाग २ http://mr.upakram.org/node/3203
भाग् १ http://mr.upakram.org/node/3196 .
प्रत्यक्ष प्रमाणाचा अतिरेक
प्रेषक ईश आपटे (बुध, 03/30/2011 - 05:15)ज्यांचा तत्वज्ञानाशी संबंध असेल त्यांना प्रमाणाविषयी कल्पना असते. शिवाय ऊठ्सुठ ’ह्याला प्रमाण काय?’ असे विचारणारे ही प्रमाण शब्दाचा वापर करत असतात. अर्थात त्यांना त्याचा अर्थ पुरावा अशा अर्थाने अपेक्षित असतो.
गणितवादखंडन व काल्पनिक संख्यांचे मिथ्य
प्रेषक राजेशघासकडवी (मंगळ, 03/22/2011 - 16:41)एकच गोष्ट सतत सांगितली गेली, मनावर सतत भडिमार केला की बहुसख्यांना ती खरी वाटू लागते. ह्या तीन सहस्रकांतील सर्वात मोठी अन्धश्रध्दा कोणती असेल तर सर्वत्र बोकाळलेला गणितवाद!
सुवर्ण मध्य!
प्रेषक प्रभाकर नानावटी (गुरू, 03/10/2011 - 15:12)नैतिकतेचा अती बडेजाव न करता जितके जमेल व जेथे जमेल तेवढीच नैतिकता पाळायचे असे दीपालीने ठरविले होते. 'त्या जागी मी असते तर काय केले असते' हा प्रश्न विचारून समस्येला (नैतिक) उत्तर शोधण्याचा प्रयत्न ती नेहमी करत असे.
को$हम्? मी कोण?
प्रेषक यनावाला (गुरू, 03/10/2011 - 08:36)कोSहम् ?....(मी कोSण?)
----------------------------
"तुम्ही कोण आहात?"
.
"मी भारतीय आहे.महाराष्ट्रातील पुणे शहराचा नागरिक आहे."
.
"बस? एव्हढाच तुमचा परिचय? हीच खरी ओळख?"
.
मेरे अपने!
प्रेषक प्रभाकर नानावटी (गुरू, 03/03/2011 - 15:13)गेली अनेक वर्षे पांडुरंग माने त्या शहरातील अग्निशामक दळात नोकरी करत होता. (त्या शहरात फक्त एकच फायर फायटिंग स्टेशन होते.) त्याला कशाचीही भीती वाटत नव्हती.
न्याय्य विषमता!
प्रेषक प्रभाकर नानावटी (गुरू, 02/24/2011 - 14:41)अभय व अनिता दिवाळी सणाच्या निमित्ताने खरेदीसाठी बाहेर पडले. त्या दोघांचे आपल्या तिन्ही मुलांवर भरपूर प्रेम. दिवाळीची भेट म्हणून प्रत्येकासाठी दोन हजार रुपये खर्च करावे असे ठरवून ते एका मॉलमध्ये शिरले.
ह्याची खरंच गरज आहे का?
प्रेषक डार्क मॅटर (बुध, 02/09/2011 - 22:35)नुकताच यूट्यूबवर हा विडियो पाहण्यात आला.
खरंच ह्याची गरज आहे का? अनिवासी भारतीयांना परदेशात त्यांचा असा आवाज असावा असे वाटते पण तो असा धर्मावर आधारीत असावा का?
परमेश्वराची करुणा!
प्रेषक प्रभाकर नानावटी (गुरू, 01/27/2011 - 15:10)विक्रमादित्याच्या गोष्टीतील वेताळाप्रमाणे परमेश्वर तत्वज्ञाची पाठ सोडायला तयार नव्हता.
" मी तुझा परमेश्वर. या विश्वाची काळजी घेणारा. करुणाळू. दयाळू, संवेदनशील. सर्वशक्तीमान व सर्वज्ञ"
ललित/ माहितीप्रधान
प्रेषक नुस्तीच लुडबुड (गुरू, 01/27/2011 - 14:01)आज दिनांक २७-१-२०११ रोजी मी वरिल लेख उपक्रमवर प्रकाशित करण्यासाठी लेख या सदराखालील सामाजिक विचार हे विषय निवडुन पाठवला पण लगेच संपादक मंडळाने पुढिल निरोप पाठवुन माझा लेख अप्रकाशित केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलि. ------>
सेकंड लाइफ!
प्रेषक प्रभाकर नानावटी (गुरू, 01/13/2011 - 14:27)सुमेधला आजकाल स्वत:च्या रूटीन आयुष्याचा फार कंटाळा आला होता. लहानपणापासूनच आपण भरपूर पैसे कमावणारा एखादा सुपरस्टार गायक व्हावे हे स्वप्न उराशी बाळगून तो होता.
चकट फू......
प्रेषक प्रभाकर नानावटी (गुरू, 01/06/2011 - 15:52)सुनीतीने अलिकडेच एक नवीन फ्लॅटची खरेदी केली. रहायलासुद्धा आली. तिच्या शेजारी आयटीमध्ये काम करणारा इंजिनियर रहात होता. त्याच्याकडे वाय-फाय इंटरनेटचे कनेक्शन होते. सुनीतीला स्वत:च्या डबड्या कनेक्शनचा राग आला होता.
मनोव्यवस्थापन
प्रेषक नरेंद्र गोळे (गुरू, 01/06/2011 - 06:26)मन कुठल्याही एका गोष्टीवर एकाग्र होत नाही. आपण ऑफिसला जायला निघतो तेव्हा घरातल्या समस्या सोबत करत असतात आणि घरी परततो तेव्हा कार्यालयीन डावपेचांनी मन व्याप्त असते.
गांधीजींचे प्रसिद्ध वाक्य
प्रेषक शुचि (बुध, 01/05/2011 - 20:52)"Live as if you were to die tomorrow. Learn as if you were to live forever."
महाभारतातील सर्वात मोठा दानवीर..
प्रेषक समतादर्शन (शनि, 01/01/2011 - 18:30)महाभारतातील सर्वात मोठा दानवीर..
या विषयावर ठामपणे उत्तर म्हणजे कर्ण असे बरेचजण म्हणतील. पण
ज्याच्यामुळे त्याचा स्वभाव तसा बनला तो दुर्योधन मोठा दानवीर नाही काय ?
दिलसे या दिमागसे?
प्रेषक प्रभाकर नानावटी (गुरू, 12/30/2010 - 15:12)शांता व सुधा या सख्या बहिणी बहिणी. त्यांच्या वडिलांनी या बहिणींच्या नावे भरपूर इस्टेटी करून ठेवल्यामुळे त्या इस्टेटीच्या उत्पन्नावरच गुजराण करत. कालक्रमेण आई -वडिलांचा मृत्यु झाला. काही कारणामुळे या दोघी अविवाहितच राहिल्या.
बर्न ए भगवद्गीता!
प्रेषक विशाल.तेलंग्रे (गुरू, 12/30/2010 - 12:51)खालील चित्रातील मजकूर वाचून त्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे, ते नमूद करावे.
"स्वप्रयत्नांनी घडलेला प्राणी : माणूस" - लेखक रावसाहेब कसबे
प्रेषक मुक्तसुनीत (सोम, 12/27/2010 - 04:55)सध्या उपरोल्लेखित शीर्षकाचा एक निबंध वाचत होतो. जवळजवळ शंभर पानांचा आहे. उपक्रमींना याबद्दल थोडे सांगावे आणि मुख्य म्हणजे मनात आलेले प्रश्न मांडावेत असा हेतू आहे.
कर्करोगावर आयुर्वेदीय उपचार आहे का?
प्रेषक मुग्धा (शनि, 12/11/2010 - 19:09)स्वादुपिंडाच्या कर्करोगावर यशस्वी आयुर्वेदीय उपचार होणं शक्य आहे का?
आधुनिकोत्तरवादः आक्षेप, प्रवाद, परिणाम इ.
प्रेषक का (रवि, 12/05/2010 - 00:30)'आधिनुकोत्तर कोणास म्हणावे?' या चर्चेमध्ये अनेक उपक्रमींना त्यांची मते मांडता आली नाही. धनंजय यांनी एका उपप्रतिसादात उपचर्चा सुरू केली जावी, असे मत मांडले.
कानपुर आय आय टी मधील मध्यरात्रीनंतरची ईंटरनेट बंदी
प्रेषक अदृष्य (रवि, 11/21/2010 - 19:56)आय आय टी मधील आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थ्यांवरील मानसीक दबावामुळे व ते पुरे करु शकत नसलेल्या अभ्यासामुळे. असे का होते तर ते वर्गात झोपा काढतात. का, तर ते रात्री झोपत नाहीत म्हणुन. का झोपत नाहीत तर ईंटरनेट सुरु असते.
खुर्ची कोणी निर्माण केली? का केली?
प्रेषक राजेशघासकडवी (शुक्र, 11/19/2010 - 14:44)खुर्चीची व्याख्या करण्याचा अनेकांनी प्रयत्न केलेला आहे. पण शब्दांत पकडता न येणारी ही संकल्पना त्या व्याख्यांच्या पलिकडे जाऊन दशांगुळं उरते. मला असं वाटतं की खुर्चीची व्याख्या तेच सांगू शकतील ज्यांनी खुर्ची निर्माण केली.
देव कोणी निर्माण केला? का केला?
प्रेषक गिरीश (बुध, 11/17/2010 - 17:33)मला वाटते देवाची व्याख्या तेच सांगू शकतील ज्यांनी देव निर्माण केला. मानवाचा जन्म झाल्यानंतर अनेक वर्षे मानव उत्क्रांती अवस्थेतून जात असतांना कधीतरी त्या जंगली टोळ्यांना प्रगत (वेगळा) विचार देण्याची गरज निर्माण झाली असावी.
देवाची व्याख्या -२
प्रेषक निखिल जोशी (रवि, 11/14/2010 - 14:53)एका सुपरिचित असलेल्या आणि अनेक चर्चांमध्ये मूलभूत अशा संज्ञेची येथील सदस्य कशी व्याख्या करतात हे जाणून घेण्यासाठी ही चर्चा सुरू केली आहे. मी त्या संकल्पनेसाठी देव, ईश्वर, परमेश्वर, भगवान, इ. कोणताही शब्द वापरण्यास तयार आहे.
नामस्मरणाय नमः
प्रेषक सदस्य (शुक्र, 11/12/2010 - 11:30)मिसळपाव या संकेतस्थळावरील एका चर्चेतून साभारः
मरणोत्तर देहाचं तत्त्वज्ञान?
प्रेषक चिंतातुर जंतू (शुक्र, 11/12/2010 - 04:55)श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या 'सुदाम्याचे पोहे'मध्ये 'मरणोत्तर' नावाचा एक गमतीशीर लेख आहे. मरणोत्तर कर्मकांडं आणि त्यांमागचं तत्त्वज्ञान (मुख्यतः हिंदू) यांची त्यात खास कोल्हटकरी शैलीतून खिल्ली उडवली आहे.
देवाची व्याख्या
प्रेषक निखिल जोशी (गुरू, 10/28/2010 - 17:30)आंतरजालावरील चर्चांमध्ये असे कधी कधी दिसते की चर्चेत सहभागी सदस्यांमध्ये चर्चाविषयातील मूलभूत संज्ञांच्या व्याख्यांविषयीच एकमत नसते. चर्चा फिसकटण्यामागे हे एक महत्वाचे आणि टाळता येण्याजोगे कारण असते असे मला वाटते. हेवेदावे, जुने हिशोब, इ. कारणे टाळता येणार नाहीत/टाळू नयेत असेही वाटते.
त्या धाग्यांमध्ये व्याख्येची चर्चा केल्यास मूळ विषय बाजूला पडतो आणि अनेकांना तिरपे तिरपे प्रतिसाद नकोसे वाटत असल्यामुळे किंवा प्रति-प्रतिसादांचा संदर्भ लक्षात ठेवण्यासाठीचा वेळ नसल्यामुळे चर्चा अर्धवट राहतात.
चुपके चुपके....
प्रेषक प्रभाकर नानावटी (गुरू, 10/21/2010 - 15:09)प्रकाश व राहुल एका सुंदर अशा नैसर्गिक ठिकाणाच्या मोहात पडले होते.
झपाटलेला...
प्रेषक प्रभाकर नानावटी (गुरू, 10/14/2010 - 14:54)माझ नाव प्रकाश,. मला कुठेतरी वाचल्याच आठवतं.की मी जोपर्यंत विचार करू शकतो तो पर्यंत मी अस्तित्वात आहे, याची खात्री देता येईल. मी आता विचार करत आहे, म्हणजे माझे अस्तित्व आहे.
तुकाराम गाथा शब्दसूची
प्रेषक शंतनू (बुध, 10/13/2010 - 10:45)तुकारामाच्या गाथेतले सर्व शब्द एकत्र करून त्याची एक सूची मी बनविली आहे. ती ओपन ऑफिसच्या रायटरमध्ये व एस. क्यू. एल. मध्ये उघडता येईल.
http://code.google.com/p/tukaram/downloads/list
खर्पे यांच्या वेबसाईटवरील गाथा या प्रयोगापुरती प्रमाण मानली आहे.

