आस्वाद
जंगलवाटांवरचे कवडसे - १
प्रेषक रमताराम (शनि, 02/04/2012 - 10:10)"हा घे भंडारा नि जा आपल्या वाटेने" असं म्हणत भुत्याने एका मळक्या तेलकट पिशवीतून काळसर रंगाची पूड काढली आणि रामण्णापुढे धरली. त्याच्या लबाडीचा रामण्णाला राग आला. "माझे डोळे काही अजून परट्यांची भोकं झालेली नाहीत!
न का र
प्रेषक चेतन सुभाष गुगळे (शनि, 01/21/2012 - 12:15)फार वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा वर्षभरात प्रदर्शित होणार्या सर्व हिंदी चित्रपटांपैकी केवळ एक अथवा फार फार तर दोन चित्रपट पाहणं शक्य होतं, कारण नवे चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच पाहावे लागत आणि आर्थिक दृष्ट्या ते परवडणं शक्य नव
गूढकथेचा एक अस्सल नमुना: द अदर्स
प्रेषक प्रियाली (मंगळ, 01/03/2012 - 09:43)गूढकथेमध्ये संदेह (सस्पेन्स) असतो. कधीकधी भयकल्पनेचाही कमी-जास्त अंश असतो. त्यामुळे (अधिक विचार न करता) गूढकथा आणि भयकथा या एकच, असे समजण्याची चूक केली गेली. वास्तविक भयकथेमध्ये प्रमुख तत्त्व 'भय' हेच असते.
पुस्तक शिफारसः द क्वेस्ट
प्रेषक वैद्य (गुरू, 12/15/2011 - 20:41)पंधरा एक वर्षापूर्वी कुठल्याश्या मराठी वर्तमानपत्रात जगातील सर्व खनिज तेल २०२७ साली खात्रीलायक संपणार आहे असे भाकीत वाचले होते.
गलती मैने की, तुमने दुख भोगे|
प्रेषक चेतन सुभाष गुगळे (सोम, 12/12/2011 - 17:53)महापौर, ज्यास सन्मानाने शहराचा प्रथम नागरिक असे देखील संबोधले जाते तोच घरात आणि घराबाहेर देखील ताळतंत्र सोडून वागू लागतो. स्वतःच्या स्वीय सहाय्यकाच्या नादी लागून उलट सुलट व्यवहार करतो.
जरबेरा
प्रेषक नीलपक्षी (मंगळ, 12/06/2011 - 15:35)एका पुष्प-प्रदर्शनात काढलेले हे जरबेराच्या फुलाचे छायाचित्र. प्रतिक्रिया कळवा.
![]() |
कॅमेरा - कोडॅक इझीशेअर झेड ६५०
ऍपर्चर- f/३.२
कोलावेरी डी
प्रेषक बाबासाहेब जगताप (सोम, 11/28/2011 - 13:18)तामिळ अभिनेता धनुष याचे ‘कोलावरी डी’ हे गीत सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालते आहे. रजनिकांची मुलगी निर्मिती करत असलेल्या आगामी 3 या चित्रपटासाठी हे गीत तयार करण्यात आले आहे.
माझ्या संग्रहातील पुस्तके-१४ 'लमाण'
प्रेषक सन्जोप राव (गुरू, 11/24/2011 - 01:01)श्रीराम लागू यांचे नाव हल्लीच मराठी संकेतस्थळावरील एका चर्चेत आले. तेही मी त्यांचे नास्तिकतेचे उदाहरण दिले म्हणून.
धर्मभाबड्या डोळ्यांत अंजन घालणारा 'देऊळ'
प्रेषक सन्जोप राव (बुध, 11/09/2011 - 11:05)विवेकशून्य आंधळी धार्मिकता, राजकारण व राजकारणी आणि विकासाच्या नावावर झपाझप बदलणारी भारतातली खेडी या विषयांवर उमेश कुलकर्णीचा देऊळ हा नवा चित्रपट आधारलेला आहे.
होमी जहांगीर भाभा
प्रेषक नरेंद्र गोळे (रवि, 10/30/2011 - 06:25)प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती
प्रेषक गंगाधर मुटे (सोम, 09/26/2011 - 04:49)- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा
- पुढे वाचा
फेलूदा - बंगाली साहित्याचा लाडका गुप्तहेर
प्रेषक रोचना (शुक्र, 09/23/2011 - 08:01)मला सत्यजीत राय यांच्या प्रसिद्ध तरुण गुप्तहेर प्रदोषचंद्र मित्तिर, उर्फ 'फेलूदा'ची ओळख "शोनार केल्ला" या सिनेमाने झाली.
"नागमंडल"
प्रेषक अशोक पाटील् (सोम, 09/19/2011 - 05:29)आज १९ सप्टेंबरपासून २६ सप्टेंबर २०११ पर्यंत नेहरू सेंटर, वरळी, मुंबई येथे पंधरावा नाट्यमहोत्सव सुरू होत असून भारतातील विविध भाषांतील रंगकर्मी तेथे आपल्या कलागुणांचा आविष्कार करतील.
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन
प्रेषक गंगाधर मुटे (बुध, 07/27/2011 - 12:27)भारतीय गणित
प्रेषक अनिल् साम्बरे (सोम, 07/25/2011 - 07:04)भारतीय गणितज्ञांच्या कर्तृत्वाचा रोचक परिचय
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १
प्रेषक गंगाधर मुटे (शुक्र, 07/22/2011 - 18:12)स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १
पयसा कमलेन विभाति सर:।
प्रेषक अभिजा (बुध, 07/20/2011 - 05:45)मुंबईतील राणीच्या बागेत एक छान पुष्करणी आहे. त्या पुष्करणीमध्ये आणि सभोवती खूप सुंदर फुलं आहेत.
त्या पुष्करणीमधील काही कमळ फुलं!

माझ्या संग्रहातील पुस्तके १३ - सुनीताबाई
प्रेषक सन्जोप राव (गुरू, 07/14/2011 - 04:33)सुनीताबाई देशपांडे यांचे निधन होऊन आता दीडेक वर्ष होऊन गेले. पु.ल. हयात असताना आणि त्यानंतरही सुनीताबाईंबद्दल बरेच बरे-वाईट बोलले-लिहिले जात असे. बरे कमी, वाईटच जास्त.
पुस्तक परिचय - 'आज भी खरे है तालाब'
प्रेषक विसुनाना (बुध, 06/29/2011 - 07:39)आजवर झालेल्या वेगवेगळ्या चर्चांमधून आणि सामान्य निरीक्षणातून पूर्वीची अनेक भारतीय गावे आणि शहरे तलावांनी बहरलेली (+ भरलेली) होती असे दिसते. उदा. कोल्हापूर, ठाणे, सोलापूर, हैदराबाद, दिल्ली इ.इ.
तुकयाची नॅनो--
प्रेषक अरूण भालेराव् (गुरू, 06/02/2011 - 06:00)तुकारामाची नॅनो ! ( इन्सर्ट: नॅनोचे चित्र )
१) अभंगाची रचना व अल्पाक्षरत्व:
अभंग हे एक अक्षरवृत्त आहे. त्यात दोन मुख्य प्रकार आहेत. एक मोठा अभंग व दुसरा लहान अभंग.
हम है मता-ए-कुचा
प्रेषक शरद (सोम, 05/30/2011 - 13:50)हम है मताअ-ए-कूचा-ओ बाजारकी तरह
उठती है हर निगाह खरीदार की तरह ...१
इस-कू-ए-तश्नगी मीं बहुत है कि एक जाम
हात आ गया है दौलते-नादार की तरह ...२
वो तो कहीं है और, मगर दिल के आसपास
फ़िरती है कोई शै, निगहे यार की तरह ...३
मुंबईच्या मनकर्णिके
प्रेषक शरद (सोम, 04/11/2011 - 03:33)मुंबइच्या मनकर्णिके,नेसुनी फिकें वसन हें गहिना
तूं जातिस कोठें अशी गडे भर दिशीं, उन्हाचा महिना
तलखीची चिकचिक हवा, त्यात मी नवा, जीव घाबरतो
भाबडासाबडा सांब, राहूनी लांब तुजकडे बघतों
गर्दीचा दर्दी कुणी हिकमती गुणी जवळ घुटमळतो
रिकामा देव्हारा
प्रेषक शरद (शनि, 04/09/2011 - 08:40)याच देव्हार्यात होता ....
याच देव्हार्यात होता देव आमुचा आधार
आता रिकामा देव्हारा तरी माझा नमस्कार.
नमस्कारास वाकता क्षणी घडे चमत्कार
वीणा लागली वाजाया झाला टाळांचा गजर.
समईत जळू लागे प्राण होऊनिया ज्योत
वृत्ताचा समर्थ उपयोग - भा. रा. तांबे यांचे "रुद्रास आवाहन"
प्रेषक धनंजय (शुक्र, 04/01/2011 - 05:23)प्रस्तावना : कवितेत कवीकडून रसिकापर्यंत जे जाते, किंवा रसिक जे काय स्वतःहून अनुभवतो म्हणा, ते सामान्य भाषाप्रयोगापेक्षा बहुपदरी असते. सामान्य संवादामध्ये आशय पोचवला म्हणजे पुरेसे असते.
माझ्या संग्रहातील पुस्तके १२- सआदत हसन मंटो
प्रेषक सन्जोप राव (सोम, 03/28/2011 - 11:53)विविध भाषांमधील श्रेष्ठ लेखकांचा परिचय करुन देणारी छोटेखानी पुस्तके साहित्य अकादमी अगदी नाममात्र किंमतीत उपलब्ध करुन देत असते.
पूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेतील कडू-गोड आठवणी-३: ’सेंच्यूरियन’वर झालेले पाकिस्तानचे पानीपत!
प्रेषक जकार्तावाले काळे (बुध, 03/02/2011 - 15:22)पूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेतील कडू-गोड आठवणी-३: ’सेंच्यूरियन’वर झालेले पाकिस्तानचे पानीपत!
माझ्या संग्रहातील पुस्तके ११ 'समुद्र'
प्रेषक सन्जोप राव (गुरू, 02/17/2011 - 16:27)' स्त्रीला नेमके हवे तरी काय असते?' 'व्हॉट डझ अ वुमन वॉन्ट?' हा प्रत्येक पुरुषाला पडलेला सनातन प्रश्न आहे. स्त्रीपुरुषामधील कोणतेही नाते घ्या, त्या नात्याकडे बघण्याचा पुरुषाचा आणि स्त्रीचा दृष्टीकोन भिन्न असतो.
गेल्या शतकातील अमेरिकन घरे - ५
प्रेषक चित्रा (शनि, 02/12/2011 - 01:33)मागे एक उत्तर अमेरिकेत आढळणार्या घरांविषयी लेखमाला सुरू केली होती. त्याचे पुढचे भाग मधल्या काही वर्षांत इच्छा असूनही जमले नव्हते. ते या वर्षात पूर्ण करेन असा विचार आहे.
याआधीचे भाग -
http://mr.upakram.org/node/874
http://mr.upakram.org/node/888
http://mr.upakram.org/node/957
अंश ईश्वराचा
प्रेषक प्रियाली (मंगळ, 02/08/2011 - 02:27)मानव रानटी अवस्थेत असतानाही त्याला एक गोष्ट नेमकी आणि लवकरच कळून आली असावी ती म्हणजे एक एकटे राहण्यापेक्षा टोळी बनवून राहणे फायद्याचे आहे.
घरः एक स्टुडिओ, सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांचे प्रदर्शन
प्रेषक प्रमोद सहस्रबुद्धे (शुक्र, 01/28/2011 - 04:35)चित्रकार सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांचे प्रदर्शन नुकतेच मुंबईतील साक्षी आर्ट गॅलरीला होऊन गेले. हेच प्रदर्शन नंतर दिल्लीत ललित कला ऍकडमीत ५ मार्च ते ११ मार्च ला होणार आहे.
पुस्तक परिचय: पर्यटन सम्राट
प्रेषक नरेंद्र गोळे (गुरू, 01/27/2011 - 05:19)
पुस्तकः पर्यटन सम्राट
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा
- पुढे वाचा
कुत्रा
प्रेषक अजय भागवत (शुक्र, 01/21/2011 - 19:36)लहानपणी कुत्रा पाळण्याचा हट्ट पालकांकडे करणारे अनेक असतात. अशा हौशीपायी कुत्र्यांबद्द्ल अनेक गमतीजमती माहीती झाल्यात, त्याच येथे मांडल्या आहेत.
कान आणि नखे
पुस्तकपरीक्षण: नॉट ओन्ली पोटेल्स
प्रेषक नरेंद्र गोळे (गुरू, 01/20/2011 - 16:55)![]() |
| नॉट ओन्ली पोटेल्स |
पुस्तकपरीक्षण: नॉट ओन्ली पोटेल्स (चार सत्यकथा)
लेखक: शोभा बोंद्रे
प्रकाशक:मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
हॉम राँग
प्रेषक निनाद (बुध, 01/12/2011 - 05:02)हॉम राँग
हॉम राँग हा चित्रपट एका थाई 'रनत एक' (उच्चार योग्य आहे का ते कळवणे, रनाड् असाही उच्चार ऐकल्या सारखे वाटले!) संगीतकाराच्या आयुष्याचा प्रवास उलगडतो. चित्रपटाचा काळ सुमारे १८८० ते १९४०.
शालीवाहनाचा राजवंश
प्रेषक प्रमोद सहस्रबुद्धे (मंगळ, 01/11/2011 - 15:13)शालीवाहनाचा राजवंश नावाचे डॉ पु. नी. फडके यांनी लिहिलेले पुस्तक नुकतेच वाचून झाले. (मंगेश प्रकाशन नागपूर, किं. ६० रु.) डॉ. फडके हे नागपुरात राहतात. नुकताच त्यांचा परिचय झाला.
ऍबल कॉन एला
प्रेषक निनाद (रवि, 01/09/2011 - 03:29)चित्रपट कथा वय सुचवणी १५ + साठी
ऍबल कॉन एला Hable con ella इंग्रजी मध्ये टॉक टू हर.
पुस्तक परीक्षण: जेस्सी पांढरे हरीण
प्रेषक नरेंद्र गोळे (शनि, 01/08/2011 - 16:00)पुस्तक परीक्षण: जेस्सी पांढरे हरीण
(अमेरिकन प्रवासानुभवाच्या व्यक्तिचित्रणात्मक कथा)
लेखकः डॉ.अशोक ज. ताम्हनकर, प्रकाशकः राजे पब्लिकेशन्स, ठाणे
प्रथमावृत्तीः दत्तजयंती, २० डिसेंबर २०१०, मूल्यः रू.१६०/- फक्त, पृष्ठे १६८
मुलांचा चित्रमय महाराष्ट्र -विद्याधर अमृते (पुस्तक परिचय)
प्रेषक गौरी दाभोळकर (शनि, 01/08/2011 - 08:20)बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।
कोडे
प्रेषक शुचि (शुक्र, 01/07/2011 - 21:25)आपल्यापैकी बर्याचजणांना हे कोडे माहीत असेल. आशा करते काही लोकांकरता नवीन असेल.
(१) एक राजा आहे.
(२) राजाकडे मद्याचे खूप प्रकार आहेत. १०० प्रकारची उंची मद्यं अनुक्रमे १०० वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये आहेत.
तोक्यो गोमी ओन्ना
प्रेषक निनाद (गुरू, 01/06/2011 - 05:34)तोक्यो गोमी ओन्ना
अर्थात तोक्यो ट्रॅश गर्ल किंवा तोक्यो गार्बेज गर्ल
द स्टोरी ऑफ द वीपींग कॅमल
प्रेषक निनाद (बुध, 01/05/2011 - 05:25)द स्टोरी ऑफ द वीपींग कॅमल
मंगोलियात घडणारी ही कथा आपल्याला एका वेगळ्याच वातावरणात घेऊन जाते.
द स्टोरी ऑफ अ वीपींग कॅमल ही एक आणुस आणि प्राणि यांच्या संबंधांचे नितांत सुंदर चित्रण असलेली कथा आहे.



