| उपक्रम दिवाळी अंक २००८ साठी लेखन पाठवा! |
|---|
स्फुट
वसंतोत्सव - चेरि ब्लॉसम (वॉशिंग्टन डिसी)
प्रेषक एकलव्य (शुक्र, 05/09/2008 - 04:43)अमेरिकेतील वास्तव्याने मला काय दिले याचा हिशेब कधी मांडायचाच झाला तर पोटोमॅक नदीकाठी तासोनतास केलेल्या भटकंतीचा क्रम अगदी वरचा असेल.
शालेय विद्यार्थ्यांसाठी संस्कृतमधून निबंध सुलभलेखन.
प्रेषक ऋजु (बुध, 03/26/2008 - 08:01)(एक विनम्र सूचना - प्रस्तुत लेख संस्कृत विद्वज्जनांसाठी नाही).
दरवर्षी आयईएस संस्कृत केंद्र संस्कृत शिक्षकांसाठी वर्ग घेते ज्यात संस्कृत विषयात
बर्फाची लादी आणि लोहगोलक
प्रेषक धनंजय (गुरू, 03/20/2008 - 02:37)(हे भौतिकशास्त्रातील कोडे आहे.)
कॉलेजमधली मुली-मुले वात्रट असतात, हे एक सर्वमान्य सत्य आहे. त्याचा प्रत्यय हल्लीच आमच्या वनभोजनात आला.
गुरुत्वाकर्षणाची ग्रॅव्हिटी
प्रेषक नवीन (मंगळ, 03/18/2008 - 08:46)ज्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींना आपण 'टेकन फॉर ग्रँटेड' घेतो१ त्यापैकी गुरुत्त्वाकर्षण एक आहे.
पितृत्व
प्रेषक विकास (रवि, 01/20/2008 - 16:39)इंग्रजी मधे एक व्यावहारिक कटू सत्य सांगणारा एक वाक्प्रचार आहे, "Sucess has many fathers, but failure is an orphan." त्याचे मराठीमध्ये सरळ अर्थांतर असे होते की, "यशाचे पितृत्व घेण्यासाठी अनेकजण पुढे सरसावतात, पण अपयश हे नेहेमी पोरके असते." यात "पोरके" अपयश म्हणज
ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग २) प्रकरण ४- युजीसी आणि फलज्योतिष
प्रेषक प्रकाश घाटपांडे (रवि, 01/13/2008 - 05:15)मदरशांना देशप्रेमाबद्दल बक्षीस?
प्रेषक शरद् कोर्डे (बुध, 01/02/2008 - 08:42)३१ डिसेंबरच्या टाइम्स् ऑफ् इंडियाच्या 'इंडिया डायजेस्ट्' या सदरांतील बातमीनुसार मदरशांनी भारताचा स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट्) व प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) हे राष्ट्रीय सण तिरंगी ध्वज उभारून साजरे केल्यास त्यांना आपले सरकार
भारतीय राष्ट्रीय कॊंग्रेस जन्मदिनाच्या निमित्ताने
प्रेषक विकास (शुक्र, 12/28/2007 - 16:41)२८ डिसेंबर, १८८५ ला इंडीयन नॆशनल कॊंग्रेसची अथवा मराठीत "राष्ट्रीय सभेची" स्थापना झाली. स्थापना करण्यात पुढाकार घेणारे होते: ब्रिटीश सनदी अधिकारी ऎलन ह्यूम, दादाभाई नवरोजी, दिनशा वाच्चा तसेचे अनेक रावसाहेब रावबहाद्दूर...
नववर्षाचा निश्चय (सीरीयसली)
प्रेषक शरद् कोर्डे (शुक्र, 11/02/2007 - 12:25)खरे तर "नववर्षाचा निश्चय" हा हसण्यावारी नेण्याचा विषय झाला आहे. या लेखाचा तसा उद्देश नाही.
ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .... मनोगत
प्रेषक प्रकाश घाटपांडे (शुक्र, 10/12/2007 - 11:11)विज्ञानाबाबत माझी पूर्वपीठिका
प्रेषक धनंजय (गुरू, 10/04/2007 - 06:22)लहानपणी, कॉलेजमध्ये असताना, मला विज्ञानामध्ये गोडी वाटू लागली तेव्हा तत्त्वज्ञानाचे काही ग्रंथ वाचनात आले. पैकी पाश्चिमात्त्यांपैकी बर्ट्रंड रसेल असावा, आणि संस्कृतातील काही ऊहापोहात्मक पुस्तके असावीत.
आकडेमोडीची एक करामत.
प्रेषक शरद् कोर्डे (गुरू, 08/30/2007 - 11:46)समजा मी एक चार आकडी संख्या मांडली.
विलक्षण लक्ष्या
प्रेषक यनावाला (रवि, 08/05/2007 - 17:13)चित्रपट अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची क्षमा मागून. )
म्हणींचा संकर
प्रेषक यनावाला (गुरू, 07/19/2007 - 08:33)"मराठी शब्दरत्नाकर " या शब्दकोशाचे रचनाकार वा.गो.आपटे यांनी म्हणीची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे:
"परंपरेने लोकांच्या बोलण्यात येणारे एखादे नीतिपर , अनुभवसिद्ध अथवा दृष्टान्तपर वाक्य किंवा वाक्य समूह म्हणजे म्हण."
विविध
प्रेषक शरद् कोर्डे (रवि, 07/08/2007 - 09:05)१) "ऐपत" शब्दाची फोड
आपण 'ऐपत' हा शब्द आर्थिक क्षमता या अर्थाने वापरतो. त्याची फोड अशी :
ऐपत = ऐ + पत = आय + पत
आय म्हणजे उत्पन्न (उदा. आयकर म्हणजे इन्कम टॅक्स).
थोडी (खगोलशास्त्रीय) गंमत
प्रेषक शरद् कोर्डे (शुक्र, 07/06/2007 - 06:58)१९६० च्या दशकांत चंद्रावर गेलेल्या अंतराळवीरांनी चन्द्रावरील खडकांचे नमुने आणले होते. त्यांचे वजन काही किलो असावे.
अपने - पराये
प्रेषक शरद् कोर्डे (मंगळ, 07/03/2007 - 13:30)इस्लाम म्हणजे शांति असे म्हणतात. इस्लामचा इतिहास लक्षांत घेतला तर इस्लाम म्हणजे शांति हे फक्त इस्लामच्या अनुयायांसाठी आहे. बिगर-इस्लामी लोकांसाठी इस्लाम म्हणजे (इस्लामला न कवटाळल्यास) शिरकाण आहे.
आमच्या तारुण्यातील औनाड्याचे अवशेष: एक "थैल्लर्ययुक्त" लेख
प्रेषक दिगम्भा (मंगळ, 06/26/2007 - 08:02)आमचा यापूर्वीचा लेख गांभीर्यपूर्ण असला तरी त्यात अनवधानाने पण उत्स्फूर्तपणे "थैल्लर्ययुक्त" हा शब्दप्रयोग आल्याने उगीच वाद निर्माण झाला.
शामभट्ट (एक नामांकित जोशी) आणि त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत
प्रेषक प्रकाश घाटपांडे (रवि, 06/24/2007 - 17:51)२२ जून
प्रेषक एकलव्य (शनि, 06/23/2007 - 16:40)कालाच्या ओघात सारे काही मिटून जाते. २२ जून हा दिवसही असाच हरवून जातो आहे की काय या आशंकेने मन व्याकूळ झाले.
एका काडातून "मार्केट'पर्यंत
प्रेषक पंकज जोशी (मंगळ, 06/19/2007 - 09:04)शेतकऱ्यांच्या पोटापुरतेही उत्पादन होत नाही, मग त्याची विक्री तर लांबच राहिली, परंतु शेतीच्या पद्धतीत बदल करून उत्पादन वाढविले तर कुटुंबाची गरज भागवून अतिरिक्त उत्पन्नाची विक्रीही करता येते.
एक भौमितिक गंमतः पायाविना खूर
प्रेषक दिगम्भा (गुरू, 06/07/2007 - 06:47)धोक्याची सूचना: खालील लेख पूर्णपणे त्रिमिती-भूमिती/गणित याविषयी आहे व थैल्लर्ययुक्त नाही. अशा विषयात स्वारस्य नसणार्यांना तो विरंगुळा न वाटता कंटाळवाणा वाटेल, त्यांनी न वाचल्यास बरे.
तर्कक्रीडा २३:प्रगत शेतकरी
प्रेषक यनावाला (बुध, 06/06/2007 - 16:53)......प्रा. पायगुणे एकदा एस्.टी. गाडीने प्रवास करीत होते.त्यांच्या शेजारी एक खेडूत बसला होता."सहप्रवाशाशी संवाद साधावा" या तत्त्वानुसार प्रा. नी त्याला नाव,गाव विचारले.आपली ओळख करून देताना आपण गणिताचे प्रा.
काहीच्या बाही प्रश्नोत्तरे
प्रेषक यनावाला (मंगळ, 06/05/2007 - 16:48)मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवू वैभवाच्या शिरी|
इंग्रजीतील पुढील प्रश्नोत्तरे पहा:
...प्र.व्हाय इज व्हिस्परिंग प्रोहिबिटेड?
...उ..बिकॉज इट इज नॉट अलाऊड.
'उपक्रम' चा पहिला वाढदिवस
प्रेषक सन्जोप राव (गुरू, 05/10/2007 - 15:47)मंडळी, ''उपक्रम' चा पहिला वाढदिवस' हा एक निव्वळ काल्पनिक लेख आम्ही आमच्या sanjopraav.wordpress.com या अनुदिनीवर लिहिला आहे. लेखनाच्या सोयीसाठी सर्व पात्रांचा उल्लेख एकवचनी असून 'मनोरंजन' हा या लेखाचा एकमेव हेतू आहे.
आकड्यांच्या गमतीजमती
प्रेषक शरद् कोर्डे (रवि, 04/29/2007 - 08:47)अ) बहुतेकांना माहीत असलेला गणिती संबंध :
(३)चा वर्ग + (४)चा वर्ग = (५)चा वर्ग
ब) फारसा माहीत नसलेला गणिती संबंध :
(३)चा घन + (४)चा घन + (५)चा घन = (६)चा घन
क) एकाच्या गमती
(१) चा वर्ग १
(११) चा वर्ग १२१
आजचे माहितीपूर्ण लेखन
प्रेषक युयुत्सु (शनि, 04/14/2007 - 02:43)माहितीपूर्ण लेखांची अट घातल्यावर एखादे संकेतस्थळ कशा लेखनप्रकारांनी भरेल, ह्याचा आम्ही विचार करून हे माहितीपूर्ण लेखन केले आहे.
चित्रपट संगीतातील रागदारी
प्रेषक केशव (सोम, 04/09/2007 - 22:34) चित्रपट संगीतातील रागदारी
देवसाहेबांच्या लेखाववरून [तेरी प्यारी प्यारी ..... ] आठवले ते संगीतकार शंकर-जयकिशन!
