इतिहास
चोरी झालेले दुसर्या शतकातले अमूल्य शिल्प परत मिळवण्यात काबूल संग्रहालयास यश
प्रेषक चंद्रशेखर (शनि, 02/04/2012 - 02:13)पांढर्या लाईमस्टोन प्रकारच्या प्रस्तरावर कोरीव काम करून निर्माण केलेले एक शिल्प, जर्मन राजदूतांनी नुकतेच काबूल संग्रहालयाला परत दिले आहे.साधारण 12 इंच ऊंच व 10 इंच रूंद असलेले हे शिल्प, अफगाण यादवी युद्धाच्या वेळी या संग्रहालय
नरसोबाच्या वाडीचा यज्ञ (इ.स.१८९०)
प्रेषक यनावाला (शुक्र, 01/27/2012 - 08:42)नरसोबाच्या वाडीचा यज्ञ (इ.स.१८९०)
[आगरकर यांच्या सुधारक पत्रात "धर्माचा सुकाळ आणि बकर्यांचा काळ" या शीर्षकाचा एक लेख आहे.त्यातील काही निवडक भाग पुढील प्रमाणे:--]
‘निया’ मधल्या लाकडी पाट्या
प्रेषक चंद्रशेखर (बुध, 01/11/2012 - 10:21)सातव्या शतकाच्या सुरूवातीला (602-664) होऊन गेलेला ह्युएन त्सांग (Xuenzang) हा प्रसिद्ध चिनी बौद्ध भिक्कू आणि पर्यटक बहुतेक सर्वांना माहीत आहे.
१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजीची शिफारस ! - ३
प्रेषक संजय (रवि, 01/08/2012 - 12:27)पानिपत सोडून जाण्याचा जेव्हा निर्णय घेण्यात आला, तेव्हा लष्कराची गोलाची रचना करण्याचे ठरले. त्यावेळी, गोलाच्या रचनेत आपल्या लष्कराला अनुकूल असे काही बदल करण्यात आले होते का ?
१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजीची शिफारस ! - २
प्रेषक संजय (रवि, 01/08/2012 - 12:22)पानिपतपासून सुमारे सहा ते सात किलोमीटर्स अंतरावर अब्दालीची छावणी सीवा व दिमाना या गावांच्या दरम्यान साधारण पूर्व - पश्चिम अथवा नैऋत्य - ईशान्य अशी तीन ते चार किलोमीटर्स अंतरावर किंवा सहा किलोमीटर्स अंतरापर्यंत पसरली असावी
१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - १
प्रेषक संजय (रवि, 01/08/2012 - 11:52)(दिनांक १४ जानेवारी रोजी, पानिपत येथे सूर्योदय सकाळी ७ वाजता होतो व सूर्यास्त संध्याकाळी, ५ वाजून २० मिनिटांनी होतो अशी, शेजवलकरांची नोंद आहे.
काश्मीरबाबत एक शंका
प्रेषक सदस्य (गुरू, 01/05/2012 - 21:58)माझा एक मित्र आहे. त्याला भारताचा काश्मीरवरचा हक्क मान्य नाही. त्याला देशद्रोही म्हणावे का?
लिखाणात कमीतकमी 25 शब्द हवेत.
लिखाणात कमीतकमी 25 शब्द हवेत.
लिखाणात कमीतकमी 25 शब्द हवेत.
लिखाणात कमीतकमी 25 शब्द हवेत.
मेजर्. जनरल ए. कनिंगहॅमचे पुस्तक
प्रेषक चंद्रशेखर (शुक्र, 12/30/2011 - 04:27)काही दिवसांपूर्वी लिहिलेल्या 'भगवान बुद्धांचे भिक्षा पात्र' या माझ्या लेखात भारतीय पुरातत्व विभागाचे १८८० मधले प्रमुख मेजर जनरल ए. कनिंगहॅम यांनी १८८०-८१ मध्ये केलेल्या आपल्या बिहार दौर्याच्या अहवालाचा संदर्भ दिला होता.
भगवान बुद्धांचे भिक्षा पात्र
प्रेषक चंद्रशेखर (रवि, 12/25/2011 - 06:38)(Original Alms-Bowl of Buddha)
वर्ष कसे मोजायचे?
प्रेषक समतादर्शन (बुध, 12/07/2011 - 23:32)महाभारत युध्द संपल्यापासून म्हणजे 5113 वर्षापासून कलियुग सुरू आहे व ते 4,32,000 वर्षे चालेल, द्वापारयुग (8,64,000 वर्षे), त्रेतायुग (12,96,000 वर्षे) व सत्ययुग (17,28,000 वर्षे) होते. अशाप्रकारे या चार युगांचे एक महायुग (43,20,000 वर्षे) चालते.
इतिहासाचे संरक्षण
प्रेषक प्रियाली (शुक्र, 12/02/2011 - 18:58)एक वाक्य नुकतेच वाचनात आले. - जो समाज आपला इतिहास सांभाळतो तोच सुसंस्कृत आणि समृद्ध समजला जातो.
दिवाळी अंक २०११: "कर्नल मॅकेंझीचा ऐतिहासिक खजिना"
प्रेषक धनंजय (मंगळ, 11/15/2011 - 19:28)धनंजय यांच्या विनंतीनुसार, कर्नल मॅकेंझीचा ऐतिहासिक खजिना या रोचना यांनी दिवाळी अंकात प्रकाशित केलेल्या लेखावरील चर्चा आणि प्रतिसाद यांच्यासाठी हा धागा वेगळा काढला आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.
पुस्तक् 'गौतम बुध्द और उनका धम्म'
प्रेषक प्रफुल् चौधरी (बुध, 11/09/2011 - 05:21)'गौतम बुध्द और उनका धम्म' डॉ. भीमराव रामजी आंबेडकरांनी लिहीलेल पुस्तक या दिवाळीच्या सुट्यांमधे वाचनात आले. बबासाहेबांनी लिहीलेल्या अनेक अप्रतीम रचनांपैकी ही त्यांची शेवटची रचना होती.
बदलाचा इतिहास_धर्म
प्रेषक विनायक पंडित (सोम, 10/31/2011 - 14:43)जीवन जगण्याची पद्धत म्हणजे धर्म ही धर्म या संकल्पनेची सोपी आणि सुटसुटीत व्याख्या.जगण्याची पद्धत समुहाप्रमाणे बदलत गेली आणि मग त्या प्रत्येक पद्धतीला एक एक विशिष्टं नामाभिधान चिकटवलं गेलं.मोकळं जगणं एका अर्थानं बंदिस्त झाल.धर्म संकल्पना राबवणारय़ांचा दावा असा की सामान्यातल्या सामान्याला धर्म म्हणजे नक्की काय पाळायचं हे बंदिस्त नियमावलीमुळेच स्पष्टं झालं.
या लेखाच्या निमित्ताने विचारमंथन व्हावं अशी एक इच्छा आहे.इथे काही उदाहरणं मांडली आहेत आणि त्यावर अनेक वाचक आपली मतं मांडू शकतील.परस्परांमधल्या मतमतांतर प्रक्रियेला चालना मिळून विषयाचा आवाका नजरेसमोर येत रहावा असा एक उद्देश.
एखादा धर्म सोडून दुसरा धर्म स्विकारावा हा विचार एखाद्या व्यक्तीच्या मनात का येत असावा? त्यानंतर कृतीची पूर्वतयारी आणि प्रत्यक्ष कृती कशी घडत असावी? त्यानंतरचे पडसाद काय स्वरूपाचे? हा या लेखाचा बीजविषय आहे.या संबंधातली केवळ उदाहरणं समोर ठेवणं हे या लेखाचं स्वरूप आहे.लेखावर वाचकतज्ज्ञांकडून उहापोह व्हावा ही सदिच्छा!
सुरवातीचं उदाहरण प्रत्यक्ष धर्मांतराचं नाही.कालानुक्रमानंही ते पहिलं नाही.जगण्याची पद्धत एवढाच शब्दश: आवाका या उदाहरणापुरता लक्षात घेऊया.
आपेगावच्या विठ्ठ्लपंत कुलकर्ण्यांना संसारात पडून मुरल्यानंतर, चार अपत्य झाल्यानंतर, गृहस्थधर्म सोडून संन्यस्तधर्म स्विकारावा असं का वाटलं असेल? एकाएकी, एका झटक्याच्या अंमलाखाली एखादी पुरूष व्यक्ती सर्वसंगपरित्याग करणं, तरुण वयात करणं हे त्या काळात कदाचित सहज असेल.मग काशीला जाणं.तिथे गेल्यावर विठ्ठलपंतांच्या गुरूंनी त्याना ’तू गृहस्थधर्म सोडणं ही चूक आहे.पुनश्च गृहस्थधर्म स्विकार!’ अशी आज्ञा करणं.ही आज्ञा शिरसावंद्य मानणं विठ्ठलपंतांना सोप्पं गेलं असेल? गुरूची आज्ञा तडकाफडकी शिरोधार्य मानण्याचा तो काळ.व्यक्तीच्या मनात आपल्या पुढच्या प्रवासांसंबंधात काही आलं नसेल? चलबिचल झाली नसेल? हे असं दोन टोकात गर्रकन् फिरणं या कृतीचा अर्थ एका व्यक्तीच्या अनुषंगातून कसा लावायचा? पुढे काय?
दिवाळी अंक २०११: "उत्तर कोकणातील पोर्तुगीज वसाहत - वसई"
प्रेषक रोचना (रवि, 10/30/2011 - 17:59)प्रियालींचा "उत्तर कोकणातील पोर्तुगीज वसाहत - वसई" लेख आवडला. छायाचित्रे बघून ही चर्चा आठवली! किल्ला पर्यटनासाठी "डिवेल्हप" करण्याबाबत मी उत्साही नाही. तसे झाले की प्लास्टिकच्या बाटल्या आणि चिप्स चे पुडके आले.
होमी जहांगीर भाभा
प्रेषक नरेंद्र गोळे (रवि, 10/30/2011 - 06:25)अक्साई चीन्
प्रेषक ऋषिकेश (मंगळ, 10/25/2011 - 05:32)पहिल्यांदा "अक्साई चीन" हा शब्द वाचला-ऐकला होता तेव्हा एक परिचित "हा चीनने भारताचा ढापलेला प्रदेश आहे" अशी माहिती मला तावातावाने देत होते.
रामानुजन, रामायण, दिल्ली विश्वविद्यालयाचा अभ्यासक्रम आणि दुखावलेल्या भावना
प्रेषक रोचना (गुरू, 10/20/2011 - 09:51)दिल्ली विश्वविद्यालयाच्या बी ए. इतिहास ऑनर्स च्या एका कोर्स मध्ये सुप्रसिद्ध लेखक ए. के. रामानुजन यांचा एक निबंध रीडिंग लिस्ट मध्ये होता.
उत्तर मराठेशाही बद्दल काही शंका... सनद, चौथाई वगैरे
प्रेषक अस्वस्थामा (रवि, 09/25/2011 - 23:29)मराठेशाहीचा शिवाजी ते संभाजी तसेच राजाराम इथवरचा इतिहास थोडाफार समजण्यास सोपा वाटला, कमीत कमी तो एका हेतूने प्रेरित असा वाटतो (जेवढा वाचला तो तरी) .. अगदी औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत 'मोघल सत्तेशी लढा' असे म्हणता येते..
चालविली भिंती मृत्तिकेची
प्रेषक यनावाला (रवि, 09/25/2011 - 16:43) " सिद्धयोगी चमत्कार करू शकतात यावर तुमचा विश्वास आहे का?"
.
"चमत्कार म्हणजे निसर्गनियमाचे उल्लंघन असा अर्थ असेल तर तसा चमत्कार कोणी करू शकत नाही,कोणी कधी केलेला नाही, असे माझे ठाम मत आहे."
.
अहिंसात्मक प्रतिकाराचा इतिहास (भाग३: एकविसावे शतक आणि समारोप)
प्रेषक ऋषिकेश (शनि, 09/17/2011 - 10:06)कृपया जीएनयु / लिनक्स ला जीएनयु स्लाश लिनक्स असे म्हणा
प्रेषक माझा संगणक (गुरू, 09/15/2011 - 11:01)कृपया जीएनयु / लिनक्स ला जीएनयु स्लाश लिनक्स असे म्हणा
भारत-पाक १९६५ युद्ध....त्रोटक आणि विस्कळित माहिती
प्रेषक मन (गुरू, 09/15/2011 - 06:25)१९६५ चे भारत पाक युद्ध सुरु कसे झाले?
पार्श्वभूमी:-
होळकर घराणे
प्रेषक धनंजय वैद्य (बुध, 09/14/2011 - 12:11)- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा
शिळावर्तुळे आणि लोहयुग
प्रेषक प्रमोद सहस्रबुद्धे (गुरू, 09/08/2011 - 17:41)शिळावर्तुळे अशिया आणि युरोप मधे सापडतात. इतिहासपूर्व कालातील या काही आठवणी आहेत. बहुतांश ठिकाणी साधारण २०-४० फूट व्यासाची ही मोठ्या शिळांची मांडणी असते.
इतिहासावरील पुस्तके
प्रेषक ढोंगीबाबा (सोम, 08/22/2011 - 20:30)मी उपक्रमचा गेली काही वर्षे सदस्य व वाचक आहे. इतिहासा संबंधी तसेच बाकीच्या विविध रोचक लेखांसाठी आणि सविस्तर चर्चांसाठी सर्व उपक्रमींचे मनापासून धन्यवाद.
चलत नकाशे
प्रेषक वैद्य (शनि, 08/06/2011 - 00:25)जालावर फिरताना मॅप्सऑफवॉर.कॉम ही वेबसाइट दिसली. इथे जगातल्या काही ठळक घटनांचा जसे की युद्धे, विविध धर्म, लोकशाही इ.च्या हजारो वर्षांचा इतिहास अतिशय रंजक पद्धतीने अवघ्या ९० सेकंदांमधे चलत नकाशारुपी दिला आहे.
अंधश्रद्धा निर्मूलनाचा नवा कायदा
प्रेषक धूमकेतू (शुक्र, 08/05/2011 - 17:02)महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली नवीन विधेयक मांडण्याच्या विचारात आहे त्याबद्दल एक लेख आजच्या लोकप्रभेत वाचला.
एका क्रांतीकारकाचे मतपरिवर्तन
प्रेषक शिपाईगडी (गुरू, 08/04/2011 - 08:06)शंकराचार्य: इतिहासातील एक फार मोठी शोककथा?
प्रेषक धम्मकलाडू (मंगळ, 08/02/2011 - 18:14)कॉम्रेड श्री. ग.
सोळा संस्कार
प्रेषक निनाद (शुक्र, 07/29/2011 - 05:30)हिंदू धर्मातील सोळा संस्कार(षोडश संस्कार) पुढील प्रमाणे आढळतात.
1. गर्भाधान
2. पुंसवन
3. अनवलोभन
4. सीमंतोन्नयन
5. जातकर्म
6. नामकरण
7. सूर्यावलोकन
8. निष्क्रमण
9. अन्नप्राशन
10. वर्धापन
11. चूडाकर्म
12. अक्षरारंभ
13. उपनयन
भारतीय गणित
प्रेषक अनिल् साम्बरे (सोम, 07/25/2011 - 07:04)भारतीय गणितज्ञांच्या कर्तृत्वाचा रोचक परिचय
सेवर्नद्रुग - सुवर्णदुर्ग
प्रेषक अरविंद कोल्हटकर (बुध, 07/20/2011 - 15:18)![]() |
| सेवर्नद्रुग कॅसल |
इंग्लंडमध्ये ग्रीनिच गावात शूटर्स हिल नावाची ८०० फूट उंचीची एक टेकडी आहे.
'नासक' नावाचा हिरा आणि दुसर्या बाजीरावाची संपत्ति
प्रेषक अरविंद कोल्हटकर (मंगळ, 07/19/2011 - 14:10)मराठीचे मूळ आणि विकिपीडिया
प्रेषक राही (मंगळ, 07/05/2011 - 16:54)मराठी भाषेविषयी विकीवर पुष्कळ माहिती आहे. http://en.wikipedia.org/wiki/Marathi_language पण त्यात काही महत्त्वाच्या ठळक त्रुटी दिसतात.
पानशेतच्या प्रलयाची ५० वर्षे
प्रेषक ज्ञानेश... (रवि, 07/03/2011 - 18:28)"Courage, in the final analysis, is nothing but an affirmative answer to the shocks of existence."
-Kurt Goldstein
पुस्तक परिचय - 'आज भी खरे है तालाब'
प्रेषक विसुनाना (बुध, 06/29/2011 - 07:39)आजवर झालेल्या वेगवेगळ्या चर्चांमधून आणि सामान्य निरीक्षणातून पूर्वीची अनेक भारतीय गावे आणि शहरे तलावांनी बहरलेली (+ भरलेली) होती असे दिसते. उदा. कोल्हापूर, ठाणे, सोलापूर, हैदराबाद, दिल्ली इ.इ.




