व्यक्तिचित्र
अक्षरवेल
प्रेषक विनीता देशपांडे (बुध, 11/30/2011 - 06:37)निसर्गकन्या", "सरस्वतीची लेक" या नावाने ओळखल्या जाणार्या बहिणाबाईंचे मराठी साहित्यात विशेष स्थान आहे.यांच्या नवाचा उल्लेख करताच " अरे संसार संसार ", मन वढाय वढाय" " माझी माय सरोसती " ही गाणी सहज ओठावर येतात.
गुटेनबर्ग प्रकल्पाचा जनक माय़केल स्टेर्न हार्ट (1947 - 2011)
प्रेषक प्रभाकर नानावटी (गुरू, 11/10/2011 - 06:59)ऍपल तंत्रज्ञान सुविधांचा सर्वेसर्वा स्टीव्ह जॉब्सच्या मृत्युनंतर ज्याप्रकारे जगभरातील सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये शोक प्रदर्शन करण्यासाठी चढाओढ दिसत आहे त्याच्या सहस्रांशानेसुद्धा या माध्यमांनी 6 सप्टेंबर, 2011 रोजी, वय
होमी जहांगीर भाभा
प्रेषक नरेंद्र गोळे (रवि, 10/30/2011 - 06:25)अलविदा जगजीतसिंग!
प्रेषक जकार्तावाले काळे (शुक्र, 10/14/2011 - 08:14)जगजीत सिंग यांच्या गायनाबद्दलच्या माझ्या आठवणी
लेखक: सुधीर काळे, जकार्ता
पोलाद बनविण्यासारख्या नीरस कामात सारी व्यावसायिक हयात 'घालवलेला' इसम या नात्याने माझे कला क्षेत्राशी नाते तसे 'चुलत'सुद्धा नाहीं. संगीताच्या/काव्याच्या जगात मी एक नाचीज माणूसच. माझे संगीताशी नाते आहे ते केवळ एक हौशी श्रोता म्हणूनच. पण मी जगजीत सिंग यांच्याच्या गायनाचा एक प्रचंड चहाता आहे.
कविवर्य बी.रघुनाथ- एक स्मरणयात्रा
प्रेषक विनीता देशपांडे (शनि, 10/08/2011 - 11:36)आधुनिक काव्यप्रवाहातील एक अभिनव कवि म्हणजे बी.रघुनाथ. कथा,काव्य आणि कादंबरी हे तीनही साहित्यप्रकार त्यांनी समर्थपणे हाताळलेत.
ऑस्ट्रेलियात शेती
प्रेषक निनाद (बुध, 09/07/2011 - 04:49)दलजीतचं लग्न झालं आणि ती भारतातून ऑस्ट्रेलियात आली. नवर्याबरोबर समाधानाने संसार चालला होता. नवर्याला शेतीची आवड असल्याने अनेक वर्षे शहरात नोकरी केली आणि पैसे जमवले. ऑस्ट्रेलियात संत्री आणि द्राक्षांची शेती घेतली.
'दुसर्या स्वातंत्र्या'कडे भारताची आगेकूच!
प्रेषक जकार्तावाले काळे (शुक्र, 08/19/2011 - 16:38)लेखकः सुधीर काळे, जकार्ता (sbkay@hotmail.com)
(हा लेख 'ई-सकाळ'च्या वेब एडिशनवर १७ ऑ. २०११ रोजी प्रकाशित केला गेला.)
आपल्या "खाबूवीरां"नी भारतीय जनतेला लुटून स्विस आणि इतर बँकांत ठेवलेल्या पैशांचा हिशेब करणे सोपे नाहीं कारण त्यात इतकी शून्ये असतात कीं दोन्ही हाताचीच काय पण सोबत दोन्ही पायाची बोटे सुद्धा पुरणार नाहींत!
सुभेदार मल्हारराव होळकर
प्रेषक उपाध्ये गुरूजी ... (शुक्र, 05/20/2011 - 06:47)आज मल्हारराव होळकरांची २४५ वी पुण्यतिथी, मराठी साम्राज्य उत्तरेकडे वाढविण्यात सिंहाचा वाटा असलेल्या या लढवय्या वीराने आपले आयुष्य रणांगणावर खर्ची घातले.
वेळ झाली!
प्रेषक गुंडोपंत (बुध, 03/09/2011 - 04:03)मित्र हो, उपक्रमाच्या सुरुवातीच्या दिवसांची ही कथा आहे. मी नवीनच येथे दाखल झालो होतो. या पूर्वी माझा बाप मनोगतावर वास्तव्याला होता. पण तेथल्या दंडेलीचे वातावरण पाहून तो येथे दाखल झाला नि सोबत मलाही जन्माला घातले.
घरः एक स्टुडिओ, सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांचे प्रदर्शन
प्रेषक प्रमोद सहस्रबुद्धे (शुक्र, 01/28/2011 - 04:35)चित्रकार सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांचे प्रदर्शन नुकतेच मुंबईतील साक्षी आर्ट गॅलरीला होऊन गेले. हेच प्रदर्शन नंतर दिल्लीत ललित कला ऍकडमीत ५ मार्च ते ११ मार्च ला होणार आहे.
पुस्तक परीक्षण: जेस्सी पांढरे हरीण
प्रेषक नरेंद्र गोळे (शनि, 01/08/2011 - 16:00)पुस्तक परीक्षण: जेस्सी पांढरे हरीण
(अमेरिकन प्रवासानुभवाच्या व्यक्तिचित्रणात्मक कथा)
लेखकः डॉ.अशोक ज. ताम्हनकर, प्रकाशकः राजे पब्लिकेशन्स, ठाणे
प्रथमावृत्तीः दत्तजयंती, २० डिसेंबर २०१०, मूल्यः रू.१६०/- फक्त, पृष्ठे १६८
अलेक्झांडर आणि पुरु युद्ध -२
प्रेषक प्रियाली (रवि, 12/26/2010 - 00:32)अलेक्झांडर आणि पुरु युद्ध - १
भारतीय स्वारीचा वृत्तांत
धर्म की विज्ञान: या द्वंद्वयुद्धाचा बळी (उत्तरार्ध)
प्रेषक प्रभाकर नानावटी (शुक्र, 12/03/2010 - 02:24)![]() |
पास्कलची प्रतिभा केवळ गणितातील नव्या नव्या सिद्धांतापुरतीच मर्यादित नव्हती.
धर्म की विज्ञान:या द्वंद्वयुद्धाचा बळी (पूर्वार्ध)
प्रेषक प्रभाकर नानावटी (गुरू, 12/02/2010 - 16:07)![]() |
रॉजर बेकन (1220-1292), कोपर्निकस (1473 - 1543), गॅलिलियो (1564-1642), केप्लर (1571-1630) इत्यादी वैज्ञानिकांनी व त
देव कोणी निर्माण केला? का केला?
प्रेषक गिरीश (बुध, 11/17/2010 - 17:33)मला वाटते देवाची व्याख्या तेच सांगू शकतील ज्यांनी देव निर्माण केला. मानवाचा जन्म झाल्यानंतर अनेक वर्षे मानव उत्क्रांती अवस्थेतून जात असतांना कधीतरी त्या जंगली टोळ्यांना प्रगत (वेगळा) विचार देण्याची गरज निर्माण झाली असावी.
मराठमोळे लेकरु की निर्वीकार योगी
प्रेषक मुक्त कलंदर (रवि, 10/31/2010 - 06:43)![]() |
| Bhaav maza kuthla? |
काहीही अदल-बदल न करता हे छायचित्र जोडत आहे... कृपया आपल्या प्रतिक्रिया नोंदवा..
समुद्रकन्या
प्रेषक अभिजा (बुध, 06/23/2010 - 11:59)मुंबईच्या वरळी कोळीवाड्यात सागरीसेतूचे फोटो काढायला गेलो असताना तिथे एक सागरकन्या खेळताना दिसली. बालकवींच्या 'फुलराणी' सारखी! निरागस....
दभिंशी मुक्त संवाद
प्रेषक पंकज जोशी (शुक्र, 05/21/2010 - 13:19)मागच्याच आठवड्याची गोष्ट. संध्याकाळच्या वेळेस घराजवळ अचानकच दभिंची भेट झाली. ओघाओघाने गप्पा मारणेही आलेच. बऱ्याच विषयांवर अनौपचारिक गप्पा झाल्या.
एक शिक्षका- अॅन सिलीव्हन
प्रेषक harshaswami (सोम, 04/26/2010 - 12:21)हेलन केलर हे जगाला परिचित असलेलं व्यक्तिमत्त्व. ती एक गोड मुलगी होती जीला लहान वयातच आपल्या मुलभुत दोन इंद्रियांना गमवावं लागलं; डोळे, कान अणि पर्यायाने ती मुकि बनली.
मॅरेथॉन शर्यत- शहरांचा शरीर आणि मानसिक आरोग्य आरसा
प्रेषक अजय भागवत (शुक्र, 02/12/2010 - 19:39)मुंबई मॅरेथॉन मधे माझ्या सहकाऱ्यांपैकी ३ जण - २ अर्ध व १ पूर्ण मॅरेथॉन धावले, शर्यत पुर्ण केली. त्यांच्या उत्साहाकडे आणि अनुभवाकडे पाहून मॅरेथॉन एका वेगळ्या नजरेने पाहिल्याची जाणीव झाली. त्यांची वये ३० शीच्या आसपास.
सतिश शेट्टी यांना मरणोत्तर सजग नागरिक पुरस्कार
प्रेषक प्रकाश घाटपांडे (बुध, 02/10/2010 - 04:26)७ फेब्रुवारी २०१० ला पुण्यात सजग नागरिक मंचा तर्फे सतिश शेट्टी यांना मरणोत्तर सजन नागरिक पुरस्कार देण्यात आला. संस्थापक विवेक वेलणकर यांनी पुरस्कारामागची भुमिका विशद केली. अण्णा हजारे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात
विदर्भाच्या व्यथा
प्रेषक विश्वास कल्याणकर (सोम, 12/28/2009 - 11:33)"वासरे"
आम्ही वासरे, वासरे, मुकी उपाशी वासरे
गायी पन्हवतो आम्ही, चोर काढतात धार
टप टप घाम उनरतो उनरतो भुईवर
मोती पिकवतो आम्ही तरी उपाशी लेकरे
जय व शंतनवः बाल वैद्न्यानिक
प्रेषक मंजु (मंगळ, 11/24/2009 - 13:32)'शोले'तील जय-वीरू ही जोडी त्यांच्या मैत्री करता अख्ख्या भारतात हीट झाली ती सत्तरच्या दशकात. पण आज जय-शंतनू ही जोडी नुसत्या भारतातच गाजली नाहीतर ह्या जोडीने 'नासा'ला दणाणून सोडलं आहे.
व्यक्तिचित्र
प्रेषक अभिजा (शनि, 10/03/2009 - 06:15)मुंबईमध्ये हाजीअली जवळ टिपलेलं पोर्ट्रेट! ४०० ए.एस्.ए. फुजी कलर टीपी वापरली आहे. स्कॅन करून संगणकात फोटो-एडिटरमध्ये कृष्ण-धवल रूपांतरण केलं आहे. चेह-यावरील भाव अधोरेखित व्हावे म्हणून इतर भागावर थोडंसं बर्निंग केले आहे.
सामान्यांचे असामान्य कर्तृत्व -4
प्रेषक प्रभाकर नानावटी (गुरू, 10/01/2009 - 16:25)फोर्थ डायमेन्शन -27
सामान्यांचे असामान्य कर्तृत्व -4
रॅफेल लेम्किन
सामान्यांचे असामान्य कर्तृत्व -3
प्रेषक प्रभाकर नानावटी (गुरू, 09/24/2009 - 14:59)फोर्थ डायमेन्शन -26
सामान्यांचे असामान्य कर्तृत्व -3
कॅथी हॅरिस
सामान्यांचे असामान्य कर्तृत्व -2
प्रेषक प्रभाकर नानावटी (गुरू, 09/17/2009 - 14:02)फोर्थ डायमेन्शन -25
सामान्यांचे असामान्य कर्तृत्व -2
सामान्यांचे असामान्य कर्तृत्व -1
प्रेषक प्रभाकर नानावटी (गुरू, 09/10/2009 - 14:30)फोर्थ डायमेन्शन -24
सामान्यांचे असामान्य कर्तृत्व -1
प्रास्ताविक
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
प्रेषक सौरभदा (शनि, 09/05/2009 - 05:21)गेले काही दिवस मी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल जरा माहिती गोळा करत होतो. पाच सप्टेंबरला शिक्षकदिनाला त्यांची काही माहिती देणारा एखादा लेख लिहावा असा विचार चालू होता. पण डॉ.
पर्यावरणाचे रक्षणकर्ते - 3
प्रेषक प्रभाकर नानावटी (गुरू, 07/23/2009 - 15:00)फोर्थ डायमेन्शन - 17
बलबीरसिंग सिचेवालची नदी-स्वच्छता मोहिम
पर्यावरणाचे रक्षणकर्ते - 2
प्रेषक प्रभाकर नानावटी (गुरू, 07/16/2009 - 15:08)फोर्थ डायमेन्शन - 16
पर्यावरणाचे रक्षणकर्ते - 2
ऍनी लिओनार्डची स्टोरी ऑफ स्टफ
पर्यावरणाचे रक्षणकर्ते
प्रेषक प्रभाकर नानावटी (गुरू, 07/09/2009 - 15:15)फोर्थ डायमेन्शन - 15
पर्यावरणाचे रक्षणकर्ते
एन डी पाटिल - महाराष्ट्रातील एक लोकनेते - मुलाखत
प्रेषक बिपिन कार्यकर्ते (मंगळ, 03/24/2009 - 17:53)सध्या घरच्या डिशटिव्हीच्या कनेक्शनचे काहीतरी लफडे झाले आहे. वृत्त वाहिन्यांमधे फक्त झी२४तास आणि आयबीएन-लोकमत या दोनच वाहिन्या उपलब्ध आहेत. 'समथिंग इज बेटर दॅन अज्जिबात नथिंग' या न्यायाने सध्या आयबीएन-लोकमतच बघत असतो.
सिल्व्हियाच्या नजरेतून भारत
प्रेषक आरागॉर्न (रवि, 12/21/2008 - 15:53)सिल्विया मूळची जेनोव्हा, इटलीमधली. पदार्थविज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर ती बोलोन्यामध्ये संपादिका म्हणून काम करते आहे. तिचे वैशिष्ट्य म्हणजे भारत आणि भारतीय संस्कृतीबद्दल तिला वाटणारे प्रेम, जिव्हाळा.
उत्थान
प्रेषक सृष्टीलावण्या (शुक्र, 10/24/2008 - 05:22)पुण्यातील श्री. अरविंद हर्षे प्रत्येक दिवाळीला आम्हाला पत्र पाठवून एखाद्या तळागाळातील संस्थेला दिवाळीसाठी धनरुप / वस्तुरुप मदत करण्याविषयी सुचवितात. ह्या वेळी त्यांनी डॉ.
स्वाध्यायींचा 'मनुष्य गौरव दिन'
प्रेषक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (रवि, 10/19/2008 - 14:19) ![]() |
पांडुरंगशास्त्री आठवले यांचा स्वाधाय परिवार माहित नाही, असा भारतीय माणूस शोधून सापडणार नाही.
पुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस
प्रेषक नरेंद्र गोळे (रवि, 06/22/2008 - 14:48)पुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस
अरूणाचल प्रदेश - उत्साही विजय स्वामी
प्रेषक चित्रा (मंगळ, 06/10/2008 - 23:17)आधीचा भाग येथे वाचू शकता.
भाग २ - मागच्या भागापासून पुढे चालू.
विशेष टीपः या लेखातील छायाचित्रांसंबंधी कृपया तळटीप पहावी.
ह्या नौटंकीच्या औलादीला...
प्रेषक विसुनाना (बुध, 03/05/2008 - 15:06)"झालं गेलं गंगेला मिळालं", "शिळ्या कढीला ऊत आणून काय उपयोग?" इत्यादि आणि वगैरे...
लढा लहानगीचा
प्रेषक प्रियाली (रवि, 01/20/2008 - 13:39)खुलासा: हे ललित साहित्य नाही. व्यक्तिचित्र म्हणता यावे, उपक्रमावर चालून जावे असे वाटते. अन्यथा, अप्रकाशित करण्यास लेखिकेची ना नाही.
महामहोपाध्याय पां,वा.काणे जीवनचरित्र
प्रेषक पद्माकर (रवि, 10/14/2007 - 06:03)मी महामहोपाध्यय पां. वा. काणे यांचे जीवनचरित्र लिहितो आहे. "धर्मशास्त्राचा इतिहास" आणि "संस्कृत काव्यशास्त्राचा इतिहास" हे त्यांचे दोन महत्त्वाचे ग्रंथ तर मी पाहिले आहेतच, शिवाय इतरही ग्रंथ नजरेखालून घातले आहेत.
गूढ, थरार आणि रहस्यांचा बादशहा
प्रेषक प्रियाली (सोम, 10/01/2007 - 13:22)आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला कधीनाकधी काही बंद दरवाजांसमोर उभे राहावे लागते. या दरवाजांच्या चाव्या आपल्या हातात असाव्या असे वाटणे; किमानपक्षी, या दरवाजांमागे काय दडले आहे ते जाणून घेण्याची इच्छा माणसाला होतेच होते.
होम्सप्रतिमा
प्रेषक राधिका (गुरू, 09/20/2007 - 17:55)(हे लेखन उपक्रमाच्या उद्दिष्टांशी सुसंगत न वाटल्यास काढून टाकण्यास माझी हरकत नाही.)
२२१ बी, बेकर स्ट्रीट
प्रेषक आरागॉर्न (बुध, 09/19/2007 - 08:28)रविवार सकाळ, साधारण दहाचा सुमार. स्टारट्रेकच्या प्रतिक्षेत दूरदर्शनसमोर तळ ठोकून बसलेली बच्चेकंपनी.
समर्थ भोजनालय, गिरगाव, मुंबई-४
प्रेषक दोन दिसांची नाती (शनि, 08/25/2007 - 13:40)सदर लेखातून मुंबईतील एका जुन्या पद्धतीच्या खानावळीवर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, व त्याकरता संपादन मंडळाची व्य नि द्वारा रीतसर परवानगी घेतली आहे.
रत्नपारखी
प्रेषक sudayan (शुक्र, 07/20/2007 - 15:28)रत्नपारखी म्हणजे रत्नांची अचूक पारख करणारा आणि पर्यायाने त्या रत्नांचा स्वत:जवळ संचय करणारा.
आपला हिंदुस्थान म्हणजे हिरे-माणिक-पांचू-मोती अशा रत्नांचा देश.पण या सर्व रत्नांच्यापेक्षाही अमोल रत्ने या देशाने जगाला दिली.
लंपन
प्रेषक निनाद (सोम, 07/16/2007 - 00:54)लंपन या छोट्याश्या पण विलक्षण संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला आपल्यात आणणारे प्रकाश नारायण संत याच महिन्यात २००३ साली आपल्याला सोडून गेले.
प्रज्ञापराक्रमी डॉ. टी. व्ही. रामन
प्रेषक शैलेश (शुक्र, 06/29/2007 - 15:22)आयुष्यात अमुक एका गोष्टीच्या अभावाने प्रगती होऊ न शकल्याची तक्रार करणारी बरीच मंडळी पहायला मिळतात. परंतू, येणा-या अडचणींवर मात करून बहुमोल कामगिरी करणारे ‘पराक्रमी’ या पदवीने
दत्ताराम वाडकर
प्रेषक केशव (शनि, 06/09/2007 - 16:36) दत्ताराम वाडकर
रीदम किंग दत्ताराम वाडकर आपल्यातुन निघुन गेले. स्नेहल भाटकर यांच्या नंतर बसलेला हा दुसरा झटका!






