उपक्रम सेवादात्याकडे काही व्यत्यय आल्याने उपक्रम काही काळ बंद होते. आता ते पूर्ववत सुरू झाले आहे. गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.
विचार
तर्कक्रीडा:८२:बाळकरामाचे प्रेमप्रकरणः(एक), (दोन), (तीन)
प्रेषक यनावाला (रवि, 09/05/2010 - 16:55)बाळकरामाचे प्रेम प्रकरण (एक),(दोन),(तीन)
(एक)
(अ) बाळकरामचे इंदूवर तरी प्रेम आहे किंवा बिंदूवर तरी प्रेम आहे.
(ब) जर बाळकरामचे इंदूवर प्रेम असेल तर त्याचे बिंदूवर सुद्धा प्रेम आहे.
पुस्तकपरिचय- १९८४: ले- जॉर्ज ऑर्वेल : भाग २-अंतिम
प्रेषक नितिन थत्ते (बुध, 09/01/2010 - 17:04)पुस्तकपरिचय- १९८४: ले- जॉर्ज ऑर्वेल : भाग १
एकूण राजवटीची ओळख झाल्यावर कथानकाकडे वळू.
सप्टेंबर २०१० चे अंदाज !
प्रेषक राजकुमार (मंगळ, 08/31/2010 - 06:50)सप्टेंबर २०१० मध्ये मराठी संकेतस्थळांवर खालील गोष्टींची चर्चा घडून येईल असे मला वाटते.
१. बाबरी मस्जिद
२. ब्लॅकबेरी आणि भारत सरकार.
३. राष्ट्रकूल स्पर्धा
४. पाक क्रिकेटपटू आणी बेटिंग
५. गणेशोत्सव
असमान पातळीवर स्पर्धा करावी लागत असल्या मुळे त्यांना आरक्षण द्या
प्रेषक रिकामटेकडा (मंगळ, 08/24/2010 - 18:09)आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई केली तरी आरक्षणाविषयीची चर्चा संपणार नाही असे म्हणतात. जाऊ दे! साध्याच शैलीत लिहितो.
उपेक्षित, दुबळ्या, अन्यायग्रस्त गटांना आरक्षण देण्याची पद्धत सर्वच समाजांमध्ये असते. समाजाची कल्याणकारी मानसिकता असेल तितक्या प्रमाणात आरक्षणे देण्याविषयी उदारभाव असतो. तरीही, आरक्षणाविषयी विचार करताना उपयुक्त वाटण्याची शक्यता असलेले काही मुद्दे नोंदवितो.
वार्षिक करभरणा संबंधी एक विचार.....
प्रेषक गांधीवादी (मंगळ, 08/17/2010 - 05:01)आपण सगळे नुकतेच होत असलेले CWG च्या नावानी खडे फोडून दमलो, पण हे सर्व करीत असताना एक तीव्र जाणीव झाली कि आपणा हे सर्व कितीही प्रयत्न केले तरी नियंत्रित करू शकत नाही कारण आपण आपले मत दर पाच वर्षांनी देऊन ते नियंत्रण गमावलेले असते.
रसायनशास्त्राचा विभाग
प्रेषक शानबा५१२ (शनि, 08/14/2010 - 04:40)नमस्कार,नमस्कार........
मी शानबा५१२ ईथे लिहत नाही,पण खातं खुप दीवसांपासुन आहे.आपल्या सर्व विचारवंताच्या सोबतीचा फायदा घ्यावा अस वाटत.
ओपनसोर्स
प्रेषक असा मी आसामी (शनि, 08/14/2010 - 04:05)ओपनसोर्स चळवळ, त्याचे फायदे-तोटे, व त्याबद्दल सर्वकाही http://www.opensource.org/ ह्या सायटीवर वाचायला मिळते. आयटीमधे काम करणाऱ्या सर्वांना ह्या चळवळीची ओळख आहे.
ओझे फेका
प्रेषक शरद (मंगळ, 08/10/2010 - 06:29)"असल्या गोष्टी ठरवण्याच्या किंवा शोधून काढण्याच्या भानगडीत पडू नका बुवा! माहिती नसली तर असल्या जुनाट गोष्टी विसरून जा. त्याने आयुष्यात काहीही अडत नाही. मला माझी कुलदेवता किंवा दैवत (असल्यास) काय आहे?
चिरीमिरी - अरुण कोलटकरांच्या कविता - रसग्रहण भाग ३
प्रेषक राजेशघासकडवी (शनि, 08/07/2010 - 01:47)डिस्क्लेमर
थेउरचे थेर!
प्रेषक चंद्रशेखर (शुक्र, 08/06/2010 - 11:27)चार पाच दिवसांपूर्वी, सगळ्या मराठी वृत्तवाहिन्यांवर, काहीतरी प्रचंड सनसनाटी बातमी असावी अशा अविर्भावाने, एक बातमी सतत दाखवली जात होती.
आता पुढची लढाई...
प्रेषक निनाद (गुरू, 08/05/2010 - 01:23)प्रगती अभियान या संस्थेद्वारे नाशिकमध्ये कार्यरत तरुण, तडफदार आणि सदैव उत्साही व्यक्तीमत्व, अश्विनी कुलकर्णी यांचा हा लेख दै. लोकमत मध्ये पूर्व प्रसिद्ध झाला आहे.
धर्म, संप्रदाय, सांप्रदायिकता- अंतिम भाग
प्रेषक विश्वास कल्याणकर (रवि, 08/01/2010 - 04:03)सांप्रदायांची विविधता-
धर्म, संप्रदाय, साम्प्रदायिकता-भाग २
प्रेषक विश्वास कल्याणकर (शुक्र, 07/30/2010 - 08:40)यज्ञाची संकल्पना
धर्म, संप्रदाय, साम्प्रदायिकता
प्रेषक विश्वास कल्याणकर (गुरू, 07/29/2010 - 06:28)वरिल शिर्षकाचे श्री मा.गो. वैद्य यांचे बौध्दीक पुस्तीकेच्या रुपाने माझ्या वाचनात आले तेही नागालॉन्ड मध्ये. आपल्या सुजाण मित्रांना ते आवडेल या प्रामाणीक हेतुने मी ते त्यांच्याच शब्दात साभार येथे देत आहे.
ग्रंथपरिचय- औषध, उतारे आणि आशिर्वाद
प्रेषक प्रकाश घाटपांडे (सोम, 07/26/2010 - 07:04)मातृभाषाच का?
प्रेषक विवेक डोके (गुरू, 07/22/2010 - 10:29)’इयत्ता १२वीची विज्ञानाची परीक्षा आता मराठीतूनही देता येणार’ ही बातमी वाचनात आली. शिक्षण, समाज व देश यांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत हितकारक असे फार मोठे यश पुण्याच्या समर्थ मराठी संस्था या संस्थेने मिळवले आहे.
कॅलिडोस्कोप भाषेचा
प्रेषक रावले सतीश (बुध, 07/21/2010 - 15:43)मित्रांनो, तुम्हाला कॅलिडोस्कोपधील बदलणारी नक्षी आठवतेय? त्यात प्रत्यक्षात असतं ते काय! आणि आपल्याला भासत असते ते काय! लहानपणी ही अशी दृश्ये व दृश्यबद्दल पाहणं खूप आनंददायी असतं, नाही का?
प्लॅसिबो
प्रेषक रिकामटेकडा (मंगळ, 07/20/2010 - 20:16)रुग्ण-उपचारक नाते दृढ करून रुग्णाचा विश्वास वाढविणे हा प्लॅसिबो या उपचारप्रकाराचा उद्देश असतो. 'प्लॅसिबो' या शब्दाचा अर्थ, 'माझ्यामुळे बरे वाटते' असा आहे.
पुण्याच्या पाणीपुरवठ्याचे गौडबंगाल
प्रेषक चंद्रशेखर (मंगळ, 07/20/2010 - 12:29)अलीकडे जवळ जवळ प्रत्येक वर्षी, जून किंवा जुलै महिन्यांत, पुण्याच्या पाणी पुरवठ्यामधे कपात होणार अशी बातमी कधीतरी हमखास प्रसृत केली जाते.
पिल्लई तेव्हा का नाहि बोलले जेव्हा त्यांचे वरिष्ठ (बॉस) पाकिस्तानला आले होते?
प्रेषक ऋषिकेश (सोम, 07/19/2010 - 19:34)आजच्या डॉन ह्या पाकिस्तानमधून प्रसिद्ध होणार्या वृत्तपत्रातही पिल्लई हा विषय न येता तर नवल. यावरच्या ह्या लेखाचे "स्वैर भाषांतर" इथे देत आहे.
अवमान, मानहानी, चिथावणी
प्रेषक रिकामटेकडा (शनि, 07/17/2010 - 04:51)जालावरील चर्चा वाचताना एक बाब प्रकर्षाने जाणवते की 'नेहमीचे यशस्वी' लेखक वगळता अनेकांकडे ज्ञान, जिज्ञासा किंवा चर्चेची चिकाटी अगदीच कमी असतात.
परमेश्वराची आज्ञा!
प्रेषक प्रभाकर नानावटी (गुरू, 07/15/2010 - 15:22)परमेश्वराची आज्ञा!
एका भल्या पहाटे दस्तुरखुद्द परमेश्वर एका तत्वज्ञासमोर प्रगट होऊन म्हणाला:
"मी तुझा कर्ता, करविता. तुझा परमेश्वर. तू या तुझ्या लहान मुलाचा मला बळी दे. मी प्रसन्न होईन. "
महाराजांचा ताप मोजता येत नाही
प्रेषक यनावाला (गुरू, 07/15/2010 - 08:30)"तुम्हाला दादामहाराज ठाऊक आहेत ना?"
परत एकदा जेम्स लेन
प्रेषक चंद्रशेखर (रवि, 07/11/2010 - 04:34)श्री. धम्मकलाडू यांनी या विषयावर एक धागा 2,3 दिवसापूर्वीच सुरू केला होता. त्यातच प्रतिसाद न देता हा नवीन धागा मी का सुरू करतो आहे असे काही जणांना वाटण्याची शक्यता आहे. परंतु श्री.
महागाई, मध्यवर्ती सरकार व कृषी मंत्रालय
प्रेषक चंद्रशेखर (सोम, 07/05/2010 - 10:46)भारतात दोन प्रकारचे निर्देशांक, सरकार दर महिन्याला घोषित करत असते. त्यातल्या एकाला WPI (Wholesale Price Index) किंवा ठोक किंमतीचा निर्देशांक असे म्हटले जाते.
तर्कक्रीडा: ८०: लव आणि कुश
प्रेषक यनावाला (रवि, 07/04/2010 - 08:32) दोन भाऊ आहेत. ते जुळे आहेत. त्यांना आपण लव,कुश म्हणू.त्यांची खरी नावे
आपल्याला ठाऊक नाहीत.तसेच आपण दिलेली नावे त्यांना ठाऊक नाहीत.
मराठी सुभाषिते
प्रेषक आनंद घारे (शनि, 06/26/2010 - 04:04)शालेय जीवनात चार वर्षे संस्कृत भाषेचे अध्ययन केले. त्यातील प्रत्येक वर्षाच्या पाठ्यपुस्तकात 'सुभाषितानि' नांवाचा पाठ असायचा आणि इतर धड्यांच्या मानाने तो जास्त आवडायचा.
भारतीय राजकारण्यांना उद्योगपतींना धडा शिकविणाऱ्या उधमसिंघ भगतसिंह ची खरी गरज आहे.
प्रेषक thanthanpal (रवि, 06/20/2010 - 15:50) यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥
नशीब की योगायोग
प्रेषक आनंद घारे (रवि, 06/13/2010 - 18:12)बहुतेक सर्वसामान्य माणसे कांही प्रमाणात दैववादी आणि कांही प्रमाणात प्रयत्नवादी असतात. माझ्या बाबतीत प्रयत्नवादाचे प्रमाण जास्त असल्यामुळे माझे दैववाद्यांबरोबर खटके उडत असतात.
ओपन-बूक परीक्षा आणि त्यास लागणाऱ्या प्रश्नांवर आधारीत ज्ञानक
प्रेषक अजय भागवत (शनि, 06/05/2010 - 14:56)परीक्षा पूर्णपणे बंद करण्याऐवजी, ओपन-बूक परीक्षेचा वापर करता येईल का ह्याचा मागोवा.
सागरी तेलविहीर दुर्घटना - १
प्रेषक विकास (गुरू, 06/03/2010 - 16:54)२० एप्रिल २०१० - अमेरिकेतील लुईजियाना प्रांताच्या किनार्यावरून ५० मैल् दूर असलेली "गल्फ ऑफ मेक्सिको" मधे ब्रिटीश पेट्रोलीयम (बिपी) ची असलेली तेलविहीर "डिपवॉटर होरायझॉन" मधे अचानक स्फोट झाला.
मृत्यूपूर्वीचे काही क्षण
प्रेषक चंद्रशेखर (बुध, 06/02/2010 - 10:34)लखमिर चावला हा वॉशिंग्टनमधील जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर मधे संशोधन करणारा एक शास्त्रज्ञ आहे. शल्यक्रियेच्या वेळी वगैरे भूल देतात त्या विषयातला तो तज्ञ (anaesthesiologist) आहे.
कारण संकल्पनेबाबत (लेखक - बर्ट्रंड रसेल): भाग ७/७
प्रेषक धनंजय (बुध, 06/02/2010 - 05:39)भाग ७ : स्वतंत्र निर्धारणशक्तीचा कूटप्रश्न, इतिसारांश
वर जे सांगितले गेले आहे, त्यावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी आपण ते स्वतंत्र निर्धारणशक्तीच्या (free willच्या) प्रश्नाला लागू करून बघू शकतो.
कारण संकल्पनेबाबत (लेखक - बर्ट्रंड रसेल): भाग ६/७
प्रेषक धनंजय (बुध, 06/02/2010 - 05:10)भाग ६ : पूर्णनिर्धारितता, भूत-भविष्यकाळामधील इच्छानिर्धारणातला फरक
कारण संकल्पनेबाबत (लेखक - बर्ट्रंड रसेल): भाग ५/७
प्रेषक धनंजय (बुध, 06/02/2010 - 04:44)भाग ५ : तुलनात्मक आणि कामचलाऊ अलग व्यवस्था, पूर्णनिर्धारितता आणि हेतुसाधकता
कारण संकल्पनेबाबत (लेखक - बर्ट्रंड रसेल): भाग ४/७
प्रेषक धनंजय (बुध, 06/02/2010 - 04:25)भाग ४ : कार्यकारणभावाऐवजी विज्ञानात कुठले कायदे असतात? ते मूलभूत असतात का?
आता मी या प्रश्नाकडे परत येतो : या तथाकथित कार्यकारणसिद्धांताची जागा घेऊ शकेल असा दुसरा कुठला कायदा किंवा कायदे सापडू शकतील काय?
कारण संकल्पनेबाबत (लेखक - बर्ट्रंड रसेल): भाग ३/७
प्रेषक धनंजय (बुध, 06/02/2010 - 04:01)भाग ३ : काही प्रचलित पण असयुक्तिक उक्तींबाबत चर्चा
कारण संकल्पनेबाबत (लेखक - बर्ट्रंड रसेल): भाग २/७
प्रेषक धनंजय (बुध, 06/02/2010 - 03:35)भाग २: आवश्यकतेच्या व्याख्या पुढे चालू, कार्यकारणभावाची सुधारित व्याख्या, घटना आणि त्यांच्यामधील कालांतर
