व्यवस्थापन
आंदोलन आणि फलित
प्रेषक नितिन थत्ते (गुरू, 12/29/2011 - 06:22)काल काही वैयक्तिक कामानिमित्त बांद्रा कुर्ला संकुलात गेलो होतो. कामादरम्यान वेळ होता म्हणून १२ वाजण्याच्या सुमारास एमएमआरडीएच्या मैदानात चक्कर टाकली.
माथेफिरूंच्या हातात देशाच्या आर्थिक नाड्या (?)
प्रेषक प्रभाकर नानावटी (गुरू, 12/22/2011 - 05:06)गेली 30 वर्षे, देशातील आर्थिक नाड्या उद्योगक्षेत्रातील अती-श्रीमंत सायकोपॅथ्सच्या हातात गेल्या आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण संपूर्ण समाजाला दिवाळखोरीकडे नेण्यास हाच वर्ग जबाबदार आहे.
भाषांतरकाराकडे जाताना
प्रेषक राधिका (शनि, 09/17/2011 - 11:14)हल्ली इंग्रजीमधून प्रादेशिक भाषांत भाषांतर करणे फारच गरजेचे बनले आहे.
कृपया जीएनयु / लिनक्स ला जीएनयु स्लाश लिनक्स असे म्हणा
प्रेषक माझा संगणक (गुरू, 09/15/2011 - 11:01)कृपया जीएनयु / लिनक्स ला जीएनयु स्लाश लिनक्स असे म्हणा
माझी संगणक सल्लागारीत्ता
प्रेषक माझा संगणक (बुध, 09/14/2011 - 13:41)संगणक (computer) शब्द कानी पडताच गणक (calculator) यंत्राची आठवण होणे शक्यता नाकारता येत नाही. कदाचित संगणक गणक यंत्राची सर्व कामे करीत असावा म्हणून संगणकाला संगणक असे नाव पडले असावे.
घर स्वतःचे की भाड्याचे?
प्रेषक चाणक्य (गुरू, 06/30/2011 - 08:51)खालील मजकूर एका ढकलपत्रातून आला. तो वाचल्यावर क्षणभर पटतो. पण त्यातले अनेक मुद्दे एकांगी वाटले. घर हा प्रत्येकाचा गरजेचा भाग आणि त्यासाठीचे अर्थकारण हा सर्वात महत्वाचा आणि न टाळता येण्यासारखा भाग. मजकूर असा आहे :
हे तर करावेच लागेल
प्रेषक निनाद (गुरू, 05/19/2011 - 05:47)भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी काही सरकारी नोंदण्या आवश्यक असतात. मला आजवर सापडलेल्या नोंदण्या पुढे देत आहे. मात्र या शिवायही अजून काही महत्त्वाच्या नोंदण्या असू शकतात.
जेथुन आपले सेक्स लाईफ संपतं, तेथुन ह्यांचं सुरु होतं...
प्रेषक गिरीश (मंगळ, 04/12/2011 - 15:59)"जेथुन आपले सेक्स लाईफ संपतं, तेथुन ह्यांचं सुरु होतं" हे हताश उद्गार आहेत एका शाळेतील मुख्याध्यापिकेचे. त्या हताशपणे असे म्हणाल्या त्याचे कारण म्हणजे त्यांच्या शाळेतील इयत्ता ८ वी तील मुला-मुलींचे प्रताप.
जनगणना २०११
प्रेषक प्रमोद सहस्रबुद्धे (गुरू, 03/31/2011 - 16:24)जनगणनेचा प्राथमिक अहवाल आजच आला आहे. तो येथे उपलब्ध आहे.
नुकतीच वाचायला सुरुवात केली आहे. त्यामुळे माहितीपर लेख न लिहिता चर्चेचा मुद्दा म्हणून मांडत आहे.
‘मराठी कळफलकाचे समानीकरण होणे’ - एक नड
प्रेषक रावले सतीश (बुध, 02/16/2011 - 11:36)'नड' म्हणजे एका अंगाने ‘गरज’ व दुसर्या अंगाने ‘अडचण’. नड आडवी येण्याने प्रत्यक्श परीणाम ‘विकसनावर’ होत असतो.
प्रमाणदंड
प्रेषक गिरीश (सोम, 01/31/2011 - 03:56)परवा झालेला अजय-अतुल "लाइव्ह-इन-कॉन्सर्ट" कार्यक्रम ज्यांनी पाहिला असेल ते ५०००० ++ लोकं, एका ठिकाणी येऊन एका अतिभव्य अशा नेत्रदीपक सोहळ्याला उपस्थित राहून, श्रवणीय संगीतानंद घेणे म्हणजे काय असते ह्याची चर्चा येते काही दिवस नक्
तीन प्रकारचे डेव्हलपर्स
प्रेषक शुचि (बुध, 01/19/2011 - 19:34)व्यवस्थापनाबद्दलचा विशेसषतः संगणक क्षेत्रातील व्यवस्थापनाबद्दल खूप मस्त लेख वाचनात आला. यामध्ये कोणत्याही आय टी कंपनीमधील डेव्हलपर्स ची प्रमुख ३ व्यक्तीमत्वे अधोरेखित केलेली आहेत.
चेंगरी
प्रेषक गिरीश (मंगळ, 01/18/2011 - 02:35)एखाद्या मंदीराच्या जत्रेत चेंगरी होऊन भाविक दगावण्यासारख्या घटना भारतात नव्या नाहीत. गेल्या १० वर्षात आठवणीनुसार ४ वेळा तरी हे घडले आहे.
पिटफॉल आणि एक्सलन्स
प्रेषक गिरीश (गुरू, 01/13/2011 - 04:09)एका समुहाचा -ज्यात ८० ते १०० सदस्य आहेत. ह्यांच्यासाठी एक दिवसाचा परीसंवाद आयोजित करायचा आहे. परीसंवादात बाहेरचे तसेच सदस्यांतील वक्ते काही विषयांवर भाषणे / निबंध वाचन करतील.
मनोव्यवस्थापन
प्रेषक नरेंद्र गोळे (गुरू, 01/06/2011 - 06:26)मन कुठल्याही एका गोष्टीवर एकाग्र होत नाही. आपण ऑफिसला जायला निघतो तेव्हा घरातल्या समस्या सोबत करत असतात आणि घरी परततो तेव्हा कार्यालयीन डावपेचांनी मन व्याप्त असते.
भाषणातील व्हर्टीकल्स
प्रेषक गिरीश (रवि, 12/26/2010 - 12:36)एखाद्याने केलेले भाषण वाचायची इच्छा आज अनेक वर्षाने झाली. अशी उत्सुकता निर्माण व्हायचे कारण होते, उत्तम कांबळे ह्यांच्या साहीत्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणाबद्दल सर्वत्र ठळकपणे आलेला चांगला अभिप्राय!
शासनव्यवस्थेचे संगणकीकरण
प्रेषक प्रभाकर नानावटी (गुरू, 12/16/2010 - 15:14)एक काळ असा होता की या देशातील लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना अर्थकारणातील ‘ओ’ की ‘ठो’ कळत नसे. तरीसुद्धा हे प्रतिनिधी लोकहितार्थ निर्णय घेत होते. त्या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होईल याकडे लक्ष देत होते.
विमानतळावरील सुरक्षा कक्षा
प्रेषक रणजित चितळे (बुध, 12/15/2010 - 09:17)आपण जेव्हा विमानतळावरच्या सुरक्षा कक्षेत (सिक्युरीटी साठी) जातो तेव्हा आपल्याला एक सूची लावलेली दिसते. त्यात अशा व्यक्तींची नावे असतात ज्यांना सिक्युरीटी तून सूट दिले गेली आहे सरकारने. साधारण २१ पदांची नावे आहेत त्या सुचीत.
उपक्रम
प्रेषक प्रमोद सहस्रबुद्धे (मंगळ, 12/14/2010 - 17:09)इतर संकेत स्थळांसंबंधी चर्चा चालू असताना. 'उपक्रम' या संस्थळाबाबत चर्चा साहजिक ठरते.
सल्ला देणार्या लेखांचे (व सल्लागारांचे) उदंड पीक!
प्रेषक प्रभाकर नानावटी (शुक्र, 11/26/2010 - 03:09)व्यवस्थापनशास्त्राला चांगले दिवस आल्यापासून या विषयावरील लेखांच्या संख्येत भरपूर वाढ झाली आहे. व्यवस्थापनशास्त्राची संपूर्ण भिस्त योग्य अशा सल्ल्यावर निर्भर असते यात दुमत नसावे.
नामस्मरणाय नमः
प्रेषक सदस्य (शुक्र, 11/12/2010 - 11:30)मिसळपाव या संकेतस्थळावरील एका चर्चेतून साभारः
भारतीय सैन्याचा इतिहास हा सत्ता हातात घेण्याचा...आपल्या विचारांचे स्वागत आहे.
प्रेषक thanthanpal (शनि, 09/25/2010 - 14:00)आताच सकाळ पेपर मध्ये खालील बातमी वाचली. तशी TV वर सकाळी ११ वाजे पासूनच येत होती, पण TV ची बातमी म्हणजे सनसनीच असते.
आपला देश महान आहे. खरच विश्वास वाटत नाही ?
प्रेषक thanthanpal (बुध, 09/22/2010 - 05:51)आपला देश महान आहे. खरच विश्वास वाटत नाही ?
रस्त्यावर या ४०% लाचेचे खड्डे पडतात हे काय या भ्रष्ट्र राजकारण्यांना माहित नाही.
प्रेषक thanthanpal (सोम, 09/20/2010 - 12:29)'खड्डे असणाऱ्या राज्य रस्त्यांवरील टोल वसूल करण्यात येऊ नये, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अशा मार्गावरील टोल बंद करण्यात येतील. ' अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.
खरेदीदाराची नस कशी ओळखायची ब्व्वा?
प्रेषक गिरीश (शुक्र, 09/03/2010 - 16:49)मी एक वर्ल्ड-क्लास प्रॉडक्ट बनवले (माझ्या दृष्टीने), त्यात मी लाखो ओतले. पण ते घेणारे मिळाले नाहीत. कारण(?), मी इतरांना काय पाहीजे, ते विचार न करता ते मला जे योग्य वाटते ते केले आणि फसलो.
कुरिटिबा शहर: नगर-नियोजनाचे आदर्श प्रारूप
प्रेषक प्रभाकर नानावटी (गुरू, 08/12/2010 - 15:00)
आधुनिक शहरांची दुर्दशा
भ्रष्ट्राचाराचा देशभावनेशी संबंध जोडणे योग्य आहे का?
प्रेषक thanthanpal (रवि, 08/08/2010 - 10:59)राष्ट्रकुल खेळा च्या भ्रष्ट्राचारा ची धुणी धुवत देशाच्या इज्जतीची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली जात असताना, इतके दीवस ७ वर्ष खेळाची तय्यारी होत असताना आपला कांही संबंध नाही अश्या तोऱ्यात गप्प बसणाऱ्या सरकारला आता वाईट परीस्
आता पुढची लढाई...
प्रेषक निनाद (गुरू, 08/05/2010 - 01:23)प्रगती अभियान या संस्थेद्वारे नाशिकमध्ये कार्यरत तरुण, तडफदार आणि सदैव उत्साही व्यक्तीमत्व, अश्विनी कुलकर्णी यांचा हा लेख दै. लोकमत मध्ये पूर्व प्रसिद्ध झाला आहे.
पुण्यातील पाणी कपात
प्रेषक गिरीश (रवि, 07/18/2010 - 15:22)पावसाच्या अवकृपेमुळे पुण्यावर आलेल्या पाणीकपातीच्या संकटाला तोंड देण्याची चर्चा एव्हाना घरोघरी सुरु झाली असेल. त्यात आजकाल एका नव्या विषयाची भर पडली आहे- पाऊसपाणी संचयन.
सहकाराच्या आयचा घो !! लोकप्रभा साप्ताहिक ०९/०७/२०१०
प्रेषक thanthanpal (गुरू, 07/15/2010 - 11:23)सहकाराच्या आयचा घो !! लोकप्रभा साप्ताहिक ०९/०७/२०१०
मध्यमवर्गाचे महत्वाचे आर्थीक प्रश्न
प्रेषक सहज (शुक्र, 07/02/2010 - 03:22)सर्वप्रथम मध्यमवर्गाचे मासीक खर्चाचे बजेट या धाग्यावर सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचे मनःपुर्वक आभार.
चैन ही घातक आहेका? किंवा कुठली चैन घातक आहे?
प्रेषक प्रमोद सहस्रबुद्धे (गुरू, 07/01/2010 - 14:48)चैन ही घातक आहे का? किंवा कुठली चैन ही घातक आहे?
एका बाजुला डबल इंजिन (गरजेपेक्षा जास्त उत्पन्न व त्यासोबत होणारे दुष्परिणाम) आणि दुसर्याबाजुला नेमके किती उत्पन्न हे गरजे पेक्षा जास्त आहे त्याबद्दल चालु आहे.
मध्यमवर्गाचे मासीक खर्चाचे बजेट
प्रेषक सहज (गुरू, 07/01/2010 - 08:51)उपक्रमावर काही चर्चांमधे मध्यमवर्ग, नवराबायको दोघांनी नोकरी (चैन की गरज) यावरुन असे वाटते आहे की मध्यमवर्ग म्हणजे नेमके कोण, आजच्या भारतीय शहरात, सोयीसाठी पुणेच समजुया, एका छोट्या कुटुंबाकरता म्हणजे बघा नवरा-बायको व एक अपत्य (एक
'मराठी शोध' अशक्यच!
प्रेषक गुंडोपंत (मंगळ, 05/25/2010 - 22:44)आज आंतरजालावर एखाद्या मराठी शब्दाचा शोध घेणे नवीन नाही.
यासाठी मी उपक्रमाचे गुगल शोध नेहमीच वापरतो.
चित्राताईंनी प्रवाळ विषयक लेख लिहिला त्या वर अधिक माहिती शोधतांना मी
"संधी दृष्टीकोन बदलण्याची....!!"(यु.आय.डी.ए.आय.-भारतीय विशेष ओळख [परीचय]प्राधिकरण)
प्रेषक झुळुक (मंगळ, 05/18/2010 - 20:09)"लोकांची सत्ता येईल तेव्हाच लोकशाही मजबुत होईल. लोकांच्या हितासाठी कायदे येतील तेव्हाच लोकसत्ता येईल."
उपक्रम व ड्रुपल मोड्युल
प्रेषक राजे (मंगळ, 05/11/2010 - 05:52)प्रस्तावना : - काही अडचणी येतात उपक्रमवर वावरताना त्या बद्दल खुप आधीपासून सांगावे सांगावे असे वाटत होते पण व्यवस्थापन अधिकार्याबदल काहीच माहीत नाही व कोणाला सांगावे तेच कळत नव्हते, धम्मकलाडू नां विचारले व त्या खरडाखरडीतून हा
आई खाऊ घालेना , बाप भिक मागू देईना आणि माय-बाप सरकार बालकामगार विरोधी कायदे करून काम करू देईना.
प्रेषक thanthanpal (मंगळ, 04/20/2010 - 14:39)माय-बाप सरकार बालकामगार विरोधी कायदे करून काम करू देईना.
एसटीची इंटरनेटद्वारे तिकिट बुकिंग सेवा
प्रेषक शंतनू (रवि, 01/10/2010 - 14:44)मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते इंटरनेटद्वारे तिकीट बुकिंग सेवेची नुकतीच सुरुवात झाल्याची बातमी बर्याच जणांनी वाचली असेल.
जान है तो जहान है!
प्रेषक निनाद (सोम, 01/04/2010 - 02:23)जान है तो जहान है!
भारतीय युवकावर मेलबर्न मध्ये ३ जानेवारी २०१० रोजी झालेल्या हल्ल्यामध्ये नितिन गर्ग हा युवक ठार झाला. हा हल्ला वंशद्वेषी होता की नाही याची शहानिशा यथायोग्य होईलच.
विदर्भावर योजना आयोग व महालेखा नियंत्रक व परिकाचा अहवाल
प्रेषक विश्वास कल्याणकर (गुरू, 12/31/2009 - 05:06)महाराष्ट्र सरकार विदर्भाचा विकास करु शकत नाही, तसेच विदर्भाला न्यायही देवु शकत नाही असा स्पष्ट अहवाल भारत सरकारच्या योजना आयोगाने व महालेखा नियंत्रक आणी परिक्षकांनी दिला आहे.
टू दी लाष्ट बूलेट..च्या निमित्तानं
प्रेषक बाबुराव (रवि, 12/06/2009 - 06:44)26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेले अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे यांच्या पत्नी आदरनिय विनिता कामटे यायनी 'टू दी लाष्ट बूलेट' चरित्रवजा लेखन लिव्हलं.
इंटरप्रीटींग ऑब्झर्वेशन्स
प्रेषक अजय भागवत (मंगळ, 11/24/2009 - 11:59)आय-टीवाल्यांना ब्लॅक-बॉक्स ही संकल्पना चांगलीच माहिती आहे. सॉफ्टवेअर टेस्टींग वाल्यांनातर जास्तच!
प्रिझनर्स डिलेमा
प्रेषक अजय भागवत (सोम, 11/23/2009 - 04:27)मूर्तीपूजन म्हणजे मागासलेपणाचे लक्षण आहे कां? भाग - २
प्रेषक हैयो हैयैयो (बुध, 10/07/2009 - 02:07)भूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय
प्रेषक नरेंद्र गोळे (बुध, 09/23/2009 - 05:38)भूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८११२४
मूळ इंग्रजी लेखः ग्लोबल वॉर्मिंग: मीन्स टु अरेस्ट
मूळ इंग्रजी लेखकः गोरा चक्रबोर्ती
अर्थक्रांती
प्रेषक तुषार् (सोम, 09/21/2009 - 22:10)अर्थक्रांती उपक्रमातून श्री अनिल बोकिल यांनी काही छान संकल्पना मांडल्या आहेत, आणि त्या फार आकर्षक वाटतात.
ही आकडेवारी काय सांगते?
प्रेषक शरद् कोर्डे (बुध, 08/19/2009 - 09:03)जर तुम्ही सरकारी नोकरीत नसाल नी तुम्हाला एखाद्या सरकारी नोकरानी सांगितलं की सरकारकडे कामासाठी पुरेशी माणसं नाहीत तर तुमच्यापैकी कितीजण त्यावर विश्वास ठेवतील?
सेझ, सरकारी भामटे, मुजोर धनदांडगे, आणि गरीब बिचारा मी
प्रेषक आपला नम्र (बुध, 07/01/2009 - 20:49)काका मला वाचवा.
लेखनविषयक मार्गदर्शन वाचले. कदाचित यावर चर्चा होऊ शकते. आधीही झाली असेल. (कुणी दुवा द्या गरीबाला, गरज आहे)
कोकण प्रवास
प्रेषक सृष्टीलावण्या (गुरू, 04/23/2009 - 05:40)माझे कोकणात पूर्वी बरेचदा येणे जाणे असल्याने प्रवासाच्या दृष्टिने माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या. त्या इथे नमुद करू इच्छिते.
![]() |


