| उपक्रम दिवाळी अंक २००८ साठी लेखन पाठवा! |
|---|
वाणिज्य
उत्पादन - संशोधन
प्रेषक चाणक्य (मंगळ, 09/23/2008 - 04:31)आपल्यापैकी बहुतेक जण कोणत्यातरी उत्पादनाशी प्रत्यक्षरीत्या अथवा अप्रत्यक्षरीत्या संबंधित असतील.
डिजिटल लायब्ररी
प्रेषक निनाद (बुध, 06/25/2008 - 01:57)डिजिटल वाचनालये
हा प्रकार तसा आता जुना झालाय. पण आपल्या कडील विद्यापीठांनी पदवीच्या वर्षाला असणारे प्रोजेक्टस् गंभीरतेने घ्यायला लागल्यापासून भारतातही याची गरजही वाढीला लागली आहे असे वाटते.
नाणी, पैसे, रुपये
प्रेषक नवीन (मंगळ, 06/17/2008 - 11:48)उपक्रमी शरद यांच्या http://mr.upakram.org/node/1305#comment-21430 या लेखात ज्ञानेश्वरांचे एक पद दिले आहे. त्यात 'रुपयां'चा उल्लेख आला आहे.
आता धान्य वितरण गायब?
प्रेषक निनाद (मंगळ, 06/17/2008 - 00:59)आता धान्य वितरण गायब?
काही दिवसांपुर्वी 'क्रिकेटपेक्षा शेतकरी व सामान्य माणूस महत्वाचा आहे' असे रास्त म्हणणे मांडणारा, शरद पवारांना मुक्त पत्र/लेख मिलिंद मुरुगकर यांनी रविवार लोकसत्ता मध्ये लिहिला होता.
खर्च कपात आणि औद्योगिक क्षेत्र.
प्रेषक द्वारकानाथ (गुरू, 06/12/2008 - 10:59)http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3123417.cms
आयटीवाल्यांचं कॉस्ट कटिंग स्नॅक्सपासून थेट टॉयलेटपेपरपर्यंत म टा वृत्त दिनांक १२.०६.०८.
दगड
प्रेषक गुंडोपंत (शुक्र, 05/23/2008 - 00:30)दगड
दगडावरील कोरीव काम ही भारतीय खंडातली खास कला आहे.
याची तोड जगात कुठेही नाही.
मराठी पुस्तक प्रकाशक
प्रेषक गुंडोपंत (रवि, 05/18/2008 - 11:26)मराठी पुस्तक प्रकाशक
मराठी भाषेमध्ये साहित्य प्रकाशित करणार्या काही प्रकाशनांची यादी खाली देत आहे.
मराठी पुस्तके हवी असणार्यांनी संपर्क साधून हवी ती पुस्तके मागवता येतील असे वाटून हा खटाटोप करतो आहे.
सामाजिक उद्यमशीलता
प्रेषक जयेश (सोम, 05/05/2008 - 12:35)सामाजिक कार्य म्हणजे लष्कराच्या भाकर्या भाजणे असा समज पूर्वी लोकांमध्ये असे. मागील काही वर्षांमध्ये समाजात व अर्थव्यवस्थेमध्ये झालेल्या बदलांचे प्रतिबिंब सामाजिक कार्याच्या रचनेत व पद्धतीत झाल्याचे दिसून येते.
नैसर्गिक साधनसंपत्तीचा शेवट जवळ आला? (पॉल क्रुगमन यांचा लेख)
प्रेषक नवीन (शुक्र, 04/25/2008 - 07:16)PAUL KRUGMAN यांनी Running Out of Planet to Exploit या लेखात काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.
जाहिरातीचा प्रभाव.
प्रेषक द्वारकानाथ (मंगळ, 04/22/2008 - 12:24)आजानुकर्णाच्या गोरी गोरी पान या लेखाला अनुसरुन हा लेख लिहीत आहे.
खनिज तेलाची भाववाढ आणि पेट्रोलची किंमत - लोकमित्रसाठी लेख
प्रेषक धनंजय (सोम, 04/14/2008 - 01:37)(हा लोकमित्रसाठी "बुंदीपाडू" लेखाचे उदाहरण म्हणून देत आहे.)
सामाजिक उद्यमशीलता
प्रेषक विकास (शनि, 04/12/2008 - 10:03)सामाजिक उद्यमशिलता अर्थात Social Entrepreneurship हा हळू हळू परवलीचा शब्द होऊ लागला आहे. बचतगट, लोकशिक्षण, लोकाआरोग्य, उर्जाबचत, अपारंपारीक उर्जा, पर्यावरण, शेती इत्यादी अनेक क्षेत्रात सामाजिक उद्यमशिलता वाढीस लागली आहे.
ऊर्जेच्या शोधवाटा
प्रेषक मुक्तसुनीत (रवि, 04/06/2008 - 03:10)प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक , अनुबोधपटकार आणि रंगभूमीवरील कलावंत श्री. अतुल पेठे यांचा नवीन अनुबोधपट आता गूगल् व्हीडीओ वर उपलब्ध आहे. अनुबोधपटाचे नाव आहे "ऊर्जेच्या शोधवाटा". हा अनुबोधपट कहाणी सांगतो ८२ वर्षे वयाच्या श्री. के.
अमेरिकेतील जॉब थ्रेट, भारतातील संधी ग्रेट
प्रेषक नवीन (मंगळ, 03/11/2008 - 08:58)अमेरिकेतील एनआरआयना जॉब थ्रेट ही मटामधील बातमी अगदी 'मटाछाप' असली तरी त्यात (चक्क!) थोडे तथ्यही आहे हे खरे. त्यातील हे काही परिच्छेद,
अर्थसंकल्प - महत्त्वाच्या घोषणा आणि परिणाम
प्रेषक नवीन (सोम, 03/03/2008 - 07:49)अर्थमंत्री पलणीअप्पन चिदंबरम यांनी शुक्रवारी २००८/०९ चा अर्थसंकल्प सादर केला. या सरकारचा हा शेवटचा संपूर्ण वर्षासाठीचा अर्थसंकल्प आहे असे म्हणतात.
अर्थसंकल्प २००८
प्रेषक चाणक्य (बुध, 02/13/2008 - 09:32)फेब्रुवारी महिन्या पुर्वार्ध संपत येतो तसे भारतीय आर्थिक वर्षाच्या अखेरीचे वेध लागतात. एरवी आंग्ल वर्षाखेर आनंदाने साजरे करणारे भारतीय (आम आदमी - म्हणजे कोण हे आम्हाला आजवर कळलेले नाही.
'प्रायव्हेट ट्रीटिज्'
प्रेषक जयेश (गुरू, 01/31/2008 - 11:15)वृत्तपत्रामध्ये एखादी गोष्ट छापून आली म्हणजे ती खरी आहे असे समजणारे अनेक लोक आहेत. अन्य (ईलेक्ट्रॉनिक)माध्यमांच्या तुलनेत वृत्तपत्रे अजूनपर्यंत तरी अधिक विश्वासार्ह मानली जात असत (किंबहुना मानली जातात). या विश्वासार्हतेला आता हळूहळू तडे जाऊ लागले आहेत.
श्रद्धेचे मार्केटिंग
प्रेषक चित्रा (बुध, 01/23/2008 - 00:08)आत्ताच एक सकाळमध्ये बातमी वाचली - नवीन गाडी घेतल्यानंतर देवळात जाण्याचीही गरज नाही, दिल्लीतील लोकांनी खास उपाय शोधून काढला आहे. शिवाय रोजगार निर्मितीचा होणार! आपल्याला काय वाटते?
शेअर गुरूंच्या बुवाबाजीला फसू नका.
प्रेषक प्रमोद देव (शनि, 01/19/2008 - 05:35)मंडळी शेयर बाजारात सद्या घडत असलेल्या चढ-उतारावर बरेच जण आपले मत व्यक्त करत असतात.
माझंही एक स्वप्न होतं....
प्रेषक प्रमोद देव (रवि, 01/06/2008 - 04:14)"फार वर्षांपूर्वी मी आणंदला आलो, ती माझी इच्छा नव्हती, तर सक्ती होती. अमेरिकेतल्या माझ्या शिक्षणाकरता भारत सरकारनं पैसे दिल्यामुळे एका करारान्वये मी सरकारशी बांधील होतो. मी पदवीनं इंजिनियर होतो.
भ्रष्टाचार - खाजगी क्षेत्रांतील
प्रेषक शरद् कोर्डे (मंगळ, 12/25/2007 - 13:11)भ्रष्टाचार म्हंटल्याबरोबर बहुतेकांच्या डोळ्यासमोर सरकारी कर्मचारी व राजकारणी लोक येतात. खाजगी क्षेत्रांतही भ्रष्टाचार असेल असे त्यांच्या मनांतही येत नाही. जणू काही भ्रष्टाचार ही सरकारी क्षेत्राची मक्तेदारी आहे.
'सिटीग्रुप'च्या प्रमुखपदावर मराठी माणूस!
प्रेषक वासुदेव (गुरू, 12/13/2007 - 08:32)पल में तोला पल में माशा आणि सत्यनारायणाचा प्रसाद.
प्रेषक प्रियाली (गुरू, 12/06/2007 - 14:44)सत्यनारायणाच्या प्रसादासाठी सवामण रवा अणि सवा बाराशेर तूप लागले यावरून बर्याच अटकळी मांडण्यात आल्या. शेर आणि मण या परिमाणांत ज्यांनी कधीही काहीही मोजलेले नाही ते तिथेच गारद झाले. ;-) यावरून खालील विषयाची आठवण झाली.
शोधयंत्राचा शोध - भाग १० : प्रभावळी
प्रेषक सर्किट (सोम, 12/03/2007 - 20:23)आपण एखादी नवीन कंपनी काढावी हे कुणाला का वाटते? ह्याचे उत्तर आपल्याला आजवर स्थापन झालेल्या संस्थांतून सापडते. आपण काही उदाहरणांतून ह्याचा आढावा घेऊ.
ओळखा पाहू
प्रेषक आजानुकर्ण (शुक्र, 11/16/2007 - 06:00)- भाषा
- अर्थकारण
- वाणिज्य
- व्यवस्थापन
- गणित
- तंत्रज्ञान
- विज्ञान
- वैद्यकशास्त्र
- इतिहास
- तत्त्वज्ञान
- धर्म
- शिक्षण
- संस्कृती
- आंतरराष्ट्रीय
- कला
- कायदे
- क्रीडा
- गीतसंगीत
- चित्रपट
- पर्यावरण
- प्रतिशब्द
- प्रवास
- प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे
- भाषांतर
- मनोरंजन
- रंगमंच
- विनोद
- विरंगुळा
- वैश्विक जाळे
- व्यक्तिमत्व
- व्याकरण
- शुद्धलेखन
- संगणक
- साहित्य व साहित्यिक
- हे संकेतस्थळ
- यांत्रिकी
- राजकारण
जगप्रसिद्ध माणसे एकाच चित्रात. (माझे चित्र त्यात नाही ते सोडून द्या ;))
पण खालील चित्रातील सर्वांची नावे जाणून घेण्याची इच्छा आहे.
चला तर मग.
३ जी मोबाइल
प्रेषक गुंडोपंत (मंगळ, 11/13/2007 - 00:39)३ जी मोबाइल सेवा
भारतात ३ जी मोबाइल सेवेसाठी आता परवानगी देण्यात आली आहे.
या शिवाय भ्रमणध्वनी क्रमांक तोच राखुन सेवादाता बदलण्याचीही परवानगी मिळाली आहे. याचा मोठाच लाभ अनेक लोक घेवू शकतील.
एजीओजी
प्रेषक ॐकार (गुरू, 11/08/2007 - 04:54)दीपावलीचे निमित्त साधून सर्व मनोगतींना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहिती
महापालिका कर्मचार्यांना बोनस
प्रेषक शरद् कोर्डे (बुध, 11/07/2007 - 07:02)मध्यंतरी म.टा. ने ठाणे महापालिकेच्या कर्मचार्यांना बोनस देण्याच्या प्रश्नावर वाचकांची मते मागवली होती. त्यांत दिलेल्या माहितीनुसार युनियनच्या मागणीप्रमाणे बोनस दिल्यास महापालिकेचे २० कोटी रुपये खर्च होणार आहेत.
मराठीतली ही स्थळे कुठेच का दिसत नाहीत?
प्रेषक गुंडोपंत (बुध, 10/31/2007 - 00:40)मराठीतली ही स्थळे कुठेच का दिसत नाहीत?
मराठी जगतात मनोगत, उपक्रम, मिसळपाव ही काही महत्वाची ठरावीत अशी स्थळे बनत आहेत.
त्यांची सदस्य संख्या वाढती आहे. चर्चा व त्यातले विषय विवीध आहेत, आवका मोठा आहे.
एंटरप्राईज रेसोर्स प्लॅनिंग (इ आर पी) एक ओळख - २
प्रेषक निनाद (मंगळ, 08/14/2007 - 02:40)तीन स्तरीय व्यवस्था
इ आर पी प्रणाल्या आजच्या घडीला इआरपी न मानता ए एस अशा मानल्या जाता म्हणजे एंटरप्राईज सॉफ्टवेअर.
एंटरप्राईज रेसोर्स प्लॅनिंग (इ आर पी) एक अती त्रोटक ओळख
प्रेषक निनाद (शुक्र, 08/10/2007 - 02:52)एंटरप्राईज रेसोर्स प्लॅनिंग (इ आर पी) एक अती त्रोटक ओळख
इतरांचे काय?
प्रेषक गुंडोपंत (बुध, 08/08/2007 - 00:49)साधारण ऐंशीच्या दशकात बँकेतली नोकरी म्हणजे अगदी झकास होती. मग पुढे प्रोफेसर असणे झकास झाले. पण या मंडळीना स्थैर्य असले तरी इतर आणी स्थैर्य असलेले अशी आर्थीक दरी आवाक्या बाहेरील नव्हती.
सेन्सेक्स, ब्रोकरेज, पोर्टफोलिओ व सर्किट ब्रेकर्स
प्रेषक आजानुकर्ण (शुक्र, 08/03/2007 - 02:51)आजानुकर्ण यांनी येथे दिलेल्या माहितीपूर्ण प्रतिसादांचे संकलन करुन आजानुकर्ण यांनीच हा नवीन लेख इथे टाकला आहे.:) एकमेकांना प्रश्न विचारत भांडवली बाजाराबद्दल शिकूया.
असे चालते "मार्केट यार्ड'
प्रेषक विसोबाचं खेचर (सोम, 07/30/2007 - 10:44)कृषी उत्पन्न बाजारसमिती म्हणजेच शेतकऱ्यांचे "मार्केट' किंवा "मार्केट यार्ड'. भल्या पहाटेच येथील कामकाज सुरु होते. शेतमाल घेऊन "मार्केट'ला जायचे म्हणून शेतकऱ्याला आदल्या दिवशीच तयारी करावी लागते.
संकेतस्थळ विकास प्रस्ताव
प्रेषक जयेश (गुरू, 07/05/2007 - 09:13)मी मुंबईतील एका जाहिरात संस्थेच्या क्रिएटिव्ह विभागात काम करतो. आमच्या एजंसी मधील विविध विभागाच्या कामांमध्ये सुसुत्रता आणण्याची जेंव्हा गरज भासली तेंव्हा यासाठी सॉफ्टवेअर विकसित करावे अशी कल्पना पुढे आली.
एका विचारवंत मराठी स्थळाची ही परिस्थीती असेल तर 'गुप्तांनी वडे...
प्रेषक गुंडोपंत (शुक्र, 06/29/2007 - 01:05)चाणक्य यांनी जम्बो वडा यावर लिहिलेल्या लेखावर
एक मुद्देस्सूद प्रतिसाद लिहिल्यावर त्यावर एकही
खरोखर मंथन करणारा प्रतिसाद येवू नये?
एका काडातून "मार्केट'पर्यंत
प्रेषक पंकज जोशी (मंगळ, 06/19/2007 - 09:04)शेतकऱ्यांच्या पोटापुरतेही उत्पादन होत नाही, मग त्याची विक्री तर लांबच राहिली, परंतु शेतीच्या पद्धतीत बदल करून उत्पादन वाढविले तर कुटुंबाची गरज भागवून अतिरिक्त उत्पन्नाची विक्रीही करता येते.
बाजारगप्पा.. १
प्रेषक विसोबा खेचर (मंगळ, 05/29/2007 - 15:57)राम राम मंडळी,
आज मी येथे आपला राष्ट्रीय निर्देशांक, ज्याला 'निफ्टी' असे म्हणतात त्याबद्दल दोन शब्द लिहिणार आहे.
आज निफ्टी निर्देशांकांने आजपर्यंतची ४२९९ ही सर्वाधिक पातळी गाठली व बाजार बंद होताना तो ४२९३ वर स्थिरावला.
लेख गायब!!!
प्रेषक पल्लवी (सोम, 05/14/2007 - 12:56)- भाषा
- अर्थकारण
- वाणिज्य
- व्यवस्थापन
- गणित
- तंत्रज्ञान
- विज्ञान
- वैद्यकशास्त्र
- इतिहास
- तत्त्वज्ञान
- धर्म
- शिक्षण
- संस्कृती
- कला
- क्रीडा
- गीतसंगीत
- चित्रपट
- प्रतिशब्द
- प्रवास
- प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे
- भाषांतर
- मनोरंजन
- रंगमंच
- विनोद
- विरंगुळा
- वैश्विक जाळे
- व्यक्तिमत्व
- व्याकरण
- शुद्धलेखन
- संगणक
- साहित्य व साहित्यिक
- हे संकेतस्थळ
- यांत्रिकी
उपक्रमावर लेख का गायब होत आहेत?? विडंबन असू द्या ना. मुळ लेखकाची काही अडकाठी नसेल तर उपक्रमाला काय प्रॉब्लेम आहे???? अजबच आहे?
थोडी तांत्रिक मदत हवी होती..
प्रेषक विसोबा खेचर (शनि, 05/12/2007 - 07:46)मनोगत, उपक्रम यासारखे एखादे मराठी संकेतस्थळ काढण्याकरता किती जागा लागते आणि ती कुठे विकत मिळेल? पैशे किती पडतात? सदर जागा विकत घेण्यासंबंधी काय प्रोसिजर आहे? क्रेडिट कार्डाने पैशे भरले तर चालतात का?
म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदे
प्रेषक योगेश (सोम, 05/07/2007 - 08:52)म्युच्युअल फंडातील गुंतवणुक या चर्चेत योगेश यांनी दिलेल्या माहितीपूर्ण प्रतिसादाचा हा वेगळा लेख बनवण्यात आला आहे.
१. करबचतः
साधारणपणे एका विशिष्ट पातळीपेक्षा अधिक उत्पन्न मिळवणार्या व्यक्तीस प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी करभरणा करणे आवश्यक असते. गुंतवणूकदारांनी त्या आर्थिक वर्षामध्ये आपल्या गुंतवणुकीतून मिळवलेल्या फायद्याचा काही भाग हा कररुपाने सरकारजमा करावा लागतो. कर वजा करुन जाता राहिलेल्या रकमेची पुनर्गुंतवणूक करता येते. अर्थात हे करभरणा करण्याचे हे तत्त्व म्युच्युअल फंडांमध्ये होणार्या गुंतवणुकीस लागू नाही. :)
