शिक्षण
हस्ताक्षरातील अक्षर...
प्रेषक डॉ.श्रीराम दिवटे (मंगळ, 01/24/2012 - 07:47)‘काही मान्यवर अन् प्रथितयश साहित्यिकांच्या हस्ताक्षरातलं एक अक्षर जरी कळत असेल तर शपथ.’ असे काही प्रकाशक आणि संपादक सदरहू साहित्यिकांच्या लिखाणाऐवजी ‘लेखना’वर टिप्पणी करताना जरूर बोलून जातात.
मराठी वर्णमाला व अंकलिपी आणि सचित्र शब्दकोश
प्रेषक कविता महाजन (मंगळ, 01/24/2012 - 04:58)लहान मुलांसाठी काही लेखन सुरू केलं, तेव्हा बर्याच गोष्टी सुचत गेल्या. यातले काही प्रकल्प 'सेमि क्रिएटिव्ह' होते. त्यामागे काही कारणं होती.
लोगो संगणकभाषा (प्रोग्रामिंग लँग्वेज)
प्रेषक अजय भागवत (मंगळ, 01/17/2012 - 16:45)लोगो भाषा ही एक संगणकभाषेच्या शिक्षणासाठी शैक्षणीक साधन म्हणून १९६७ साली निर्माण केली गेली. "लोगो" हा एक ग्रीक शब्द असुन त्याचा अर्थही "शब्द" असाच आहे. लोगो संगणकभाषा अत्यंत सोपी, पण समर्थ भाषा आहे.
फोबिया
प्रेषक टिंकरबेल (मंगळ, 01/17/2012 - 14:04)आम्ही काही दिवसांपुर्वी आमच्या एका मित्रांसोबत् फिरायला गेलो होतो. तिथे एरिअल ट्रामवेमधून जायचे होते. आमच्या बरोबर मित्रांचा ६-७ वर्षांचा मुलगा होता. आत चढल्यावर तो अचानक रडू लागला, ओरडु लागला आणि हायपर झाल्यासारखं करू लागला.
ध्यान: तंत्र आणि मंत्र: ...... लेखांक २
प्रेषक उल्हास गानू (मंगळ, 01/17/2012 - 07:22)सुट्टीत बाहेरगावी गेल्यावर प्रवासातील दगदग व इतर अडचणी येऊन सुद्धा परत आल्यावर आपण उत्साहितच झालेले असतो. जर आपण एखाद्या कमी लोकवस्तीच्या खेडेगावात गेलो असू तर हा परिणाम अधिकच जाणवतो.
एका नोबेलविजेत्या शास्त्रज्ञाची 'लुडबूड': ज्योतिषशास्त्र हे थोतांड, होमिओपॅथी श्रद्धेवर आधारित
प्रेषक धम्मकलाडू (शनि, 12/31/2011 - 05:02)आजच्या 'मटा'त खालील बातमी वाचली:
वर्ष कसे मोजायचे?
प्रेषक समतादर्शन (बुध, 12/07/2011 - 23:32)महाभारत युध्द संपल्यापासून म्हणजे 5113 वर्षापासून कलियुग सुरू आहे व ते 4,32,000 वर्षे चालेल, द्वापारयुग (8,64,000 वर्षे), त्रेतायुग (12,96,000 वर्षे) व सत्ययुग (17,28,000 वर्षे) होते. अशाप्रकारे या चार युगांचे एक महायुग (43,20,000 वर्षे) चालते.
गुलाबांच्या रोपट्यांची निगा
प्रेषक प्रियाली (बुध, 12/07/2011 - 19:40)झाडांची आणि रोपट्यांची निगा राखणारा नीलपक्षी यांचा सुंदर ब्लॉग मला वाचायला मिळाला. त्यातील गुलाबांच्या झाडांवरील लेखाने विशेष लक्ष वेधले.
पर्याय? (एक निव्वळ अनाकर्षक शीर्षक)
प्रेषक बाबासाहेब जगताप (रवि, 11/27/2011 - 13:37)भारतामध्ये पोर्नोग्राफीला बंदी आहे पण पॉर्नस्टारच्या वावरावर बंदी नाही. याचाच फायदा घेऊन सोनी टिव्ही वाल्यांनी बिगबॉस मध्ये सनी लिओनला निमंत्रित केले. वृत्तवाहिन्यांनी (नेहमीप्रमाणे) याचा सवंग प्रचार केला.
होमी जहांगीर भाभा
प्रेषक नरेंद्र गोळे (रवि, 10/30/2011 - 06:25)रामानुजन, रामायण, दिल्ली विश्वविद्यालयाचा अभ्यासक्रम आणि दुखावलेल्या भावना
प्रेषक रोचना (गुरू, 10/20/2011 - 09:51)दिल्ली विश्वविद्यालयाच्या बी ए. इतिहास ऑनर्स च्या एका कोर्स मध्ये सुप्रसिद्ध लेखक ए. के. रामानुजन यांचा एक निबंध रीडिंग लिस्ट मध्ये होता.
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती
प्रेषक गंगाधर मुटे (सोम, 09/26/2011 - 04:49)- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा
- पुढे वाचा
कागदी पुस्तकांचा अंतकाळ जवळ आला आहे का?
प्रेषक प्रियाली (शुक्र, 09/23/2011 - 12:35)बॉर्डर्स ही अमेरिकेतील पुस्तकांच्या दुकांनाची साखळी शेवटचा आचका देऊन गेल्या आठवड्यात गार झाली. गेले काही महिने तेथील माल कमी दराने विकला जातो आहे हे सांगणार्या इमेल्स येत असत.
माझी संगणक सल्लागारीत्ता
प्रेषक माझा संगणक (बुध, 09/14/2011 - 13:41)संगणक (computer) शब्द कानी पडताच गणक (calculator) यंत्राची आठवण होणे शक्यता नाकारता येत नाही. कदाचित संगणक गणक यंत्राची सर्व कामे करीत असावा म्हणून संगणकाला संगणक असे नाव पडले असावे.
प्रचलित व्यवस्थेत भ्रष्टाचाराची अनिवार्यता : लेखांक - ३
प्रेषक गंगाधर मुटे (गुरू, 08/25/2011 - 13:56)मंत्रालय हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : भाग-१
प्रेषक गंगाधर मुटे (शुक्र, 08/19/2011 - 04:32)- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा
- पुढे वाचा
लहानपणीची स्वप्नं
प्रेषक अजय भागवत (शुक्र, 08/05/2011 - 18:15)लहानपणी आपण खूप भारी-भारी स्वप्नं पहातो. इंद्रजाल कॉमिक्स आणि वेताळाचा फ्यान असल्यामुळे आफ्रीकेत जाऊन गुर्रन आणि "चालता-बोलता संबंध" ह्यांना भेटून वेताळाची आंगठी मी आणेन अशी स्वप्नं लहानपणी पाहत असे.
भारतीय गणित
प्रेषक अनिल् साम्बरे (सोम, 07/25/2011 - 07:04)भारतीय गणितज्ञांच्या कर्तृत्वाचा रोचक परिचय
'भाषा आणि जीवन'चा हिवाळा २०११ अंक
प्रेषक प्रियाली (मंगळ, 07/12/2011 - 17:45)मराठी अभ्यास परिषदेचे त्रैमासिक 'भाषा आणि जीवन'चा हिवाळा २०११ अंक परिषदेच्या संकेतस्थळावरही प्रकाशित झाला असून त्याचा दुवा उपक्रमावर डावीकडे दिलेला आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.
तर्कशास्त्र म्हणजे काय रे भाऊ?
प्रेषक निनाद (गुरू, 07/07/2011 - 06:26)मदत हवी आहे!
तर्कशास्त्र म्हणजे काय रे भाऊ?
- तर्कशास्त्र म्हणजे नक्की काय?
- या शास्त्रात काय अंतर्भूत होते?
- तर्कशास्त्र म्हणजे निव्वळ प्रमाण अनुमानांचे शास्त्र आहे का?
- याच्या प्रमुख शाखा कोणत्या व का?
गणितप्रेमींसाठी मोठ्ठा खाऊ!
प्रेषक निनाद (शुक्र, 07/01/2011 - 04:45)विकीपिडियावर गणिताच्या शाखा हा लेख आहे.
या लेखात,
- गणिताच्या शाखा
- मोजणी
- संरचना
- अवकाश
- बदल
- पाया आणि तत्त्वज्ञान
- विसंधी गणित
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....!
प्रेषक गंगाधर मुटे (सोम, 06/13/2011 - 13:00)कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....!
मा. कुलगुरू डॉ.व्यंकट मायंदे,
पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला.
स.न.वि.वि
विनाभिंतीचे ग्रंथालय
प्रेषक प्रभाकर नानावटी (गुरू, 06/02/2011 - 15:17)राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालय ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकेल का या प्रश्नासंबंधी काही विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहे. या पूर्वीच्या माझ्या लेखात ज्ञान साधनं सामाईक असावीत यावर भर दिला होता.
पाश्चात्यांच्या थापा विरुद्ध भारतीयांच्या भाबड्या श्रद्धा
प्रेषक रावले सतीश (शुक्र, 05/20/2011 - 06:00)उपक्रमवर या आधी एका लेखातून श्री. ईश आपटे यांनी डार्विन ने मांडलेल्या सिद्धांताला आक्शेप घेण्यात आलेले होते. नेमकं सत्य काय हे कोणीच जाणत नसतं.
‘मराठी कळफलकाचे समानीकरण होणे’ - एक नड
प्रेषक रावले सतीश (बुध, 02/16/2011 - 11:36)'नड' म्हणजे एका अंगाने ‘गरज’ व दुसर्या अंगाने ‘अडचण’. नड आडवी येण्याने प्रत्यक्श परीणाम ‘विकसनावर’ होत असतो.
ह्याची खरंच गरज आहे का?
प्रेषक डार्क मॅटर (बुध, 02/09/2011 - 22:35)नुकताच यूट्यूबवर हा विडियो पाहण्यात आला.
खरंच ह्याची गरज आहे का? अनिवासी भारतीयांना परदेशात त्यांचा असा आवाज असावा असे वाटते पण तो असा धर्मावर आधारीत असावा का?
मागच्या जन्माच रहस्य काय?
प्रेषक मधुलेखा (बुध, 02/09/2011 - 09:31)कोणी म्हणत आम्ही मागचा जन्म मानत नाही कोणी म्हणत हो आम्ही मानतो.म्हणुन शेवटी एक्सपेरिमेंट करायच म्हणुन माझ्याच ओळखीतली एक मुलगी एका डॉक्टरांकडे गेली होती, मागच्या जन्माच रहस्य जाणुन घ्यायच म्हणुन आणि तिला तिचे मागचे पाच जन्म
प्राचीन जोक :)
प्रेषक शाबि (शुक्र, 01/28/2011 - 13:50)मी आठवीत असताना संस्कृत पाठ्यपुस्तकात असलेली एक गोष्ट आठवतेय. संस्कृतमधे असल्याने ती प्राचीन असावी बहुतेक. ती अशी- तीन भाउ प्रवासाला निघालेले असतात. पुर्वी प्रवास चालात चलत करत. कस कय बुवा ते मात्र कळत नाही.
ललित/ माहितीप्रधान
प्रेषक नुस्तीच लुडबुड (गुरू, 01/27/2011 - 14:01)आज दिनांक २७-१-२०११ रोजी मी वरिल लेख उपक्रमवर प्रकाशित करण्यासाठी लेख या सदराखालील सामाजिक विचार हे विषय निवडुन पाठवला पण लगेच संपादक मंडळाने पुढिल निरोप पाठवुन माझा लेख अप्रकाशित केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलि. ------>
हृदयविकार का होतो?
प्रेषक नरेंद्र गोळे (बुध, 01/26/2011 - 13:26)श्रेयअव्हेरः हे लिखाण वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. ह्या माहितीचा उपयोग सामान्यज्ञानापलीकडे करू नये. व्यक्तीपरत्वे वैद्यकीय चिकित्सा करवून घेऊनच उपचार घ्यावेत.
ग्यानबाची मेख
प्रेषक उत्सुक (मंगळ, 01/18/2011 - 13:26)एखाद्या विद्यार्थ्याने दोन वर्षे कालावधी असणार्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आणि काही महिन्यात विद्यालय सोडले,तर सदर विद्यालय कागदपञांची अडवणुक करु शकते का?प्रथम वर्ष ऊत्तीर्ण नसताना द्वितीय वर्षाचे शुल्क मागु शकतात का
मुलांचा चित्रमय महाराष्ट्र -विद्याधर अमृते (पुस्तक परिचय)
प्रेषक गौरी दाभोळकर (शनि, 01/08/2011 - 08:20)बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।
महाभारतातील सर्वात मोठा दानवीर..
प्रेषक समतादर्शन (शनि, 01/01/2011 - 18:30)महाभारतातील सर्वात मोठा दानवीर..
या विषयावर ठामपणे उत्तर म्हणजे कर्ण असे बरेचजण म्हणतील. पण
ज्याच्यामुळे त्याचा स्वभाव तसा बनला तो दुर्योधन मोठा दानवीर नाही काय ?
ज्ञान व ज्ञानाची साधने सामाईक हवीत!
प्रेषक प्रभाकर नानावटी (गुरू, 12/23/2010 - 15:38)एके काळी आपल्या खेड्यापाड्यात काही सामाईक मालमत्ता असायच्या; उदा - गायरान जमीन, देवरायी जंगल, विहिरी - तळं यासारखे पाण्याचे श्रोत, खेळण्यासाठी पटांगण, देवूळ, इ.इ. या सामाईक मालमत्तेवर सर्वांचा हक्क असायचा.
नेटिकेट आणि बरेच काही
प्रेषक बंडलबोर (गुरू, 12/23/2010 - 12:13)बाजूचे संकेतस्थळ हा आपल्या सर्वांना अतिशय प्रिय विषय. तिथे एका सदस्येने लेख टाकला आणि अनेक लोक त्यावर तुटून पडले. पराचा कावळा केला.
रंग - आणखी शिल्लकची माहिती!
प्रेषक विशाल.तेलंग्रे (शनि, 11/27/2010 - 13:38)माझ्या [आकाश निळे का दिसते?] या प्रश्नाच्या उत्तराची समीक्षा करत असताना काही उपक्रमींना मुळात [रंग म्हणजे काय?] असा अतिशय अवघड प्रश्न पडला. या दोन्हींवर चर्चा चालू असताना मी दोन्ही लेखांशी सांधर्म्य असलेल्या या लेखाचे या दोन्ही चर्चांमध्ये विषयांतर होणार नाही, आणि यावरील होणारी चर्चादेखील या चर्चांच्या समांतर राहील या शुद्ध हेतूने प्रकाशन करीत आहे.
» उपग्रहांद्वारे मिळणारी छायाचित्रे एवढी निराळी का दिसतात?
आपण डोळ्यांद्वारे बघू शकतो त्यापेक्षा वेगळ्याच रंगांची वा रंगछटा असलेली उपग्रहांद्वारे आणि इतर दुर्बिणींद्वारे मिळणारी बरीच चित्रे आपण बघतो. प्रश्न असा आहे, उपग्रहांद्वारे मिळणारी छायाचित्रे एवढी निराळी का दिसतात?
खालील दोन्ही चित्रे अगदी एकाच ठिकाणची आहेत. चित्रांमध्ये अटलांटिक महासागराला खेटून असलेला चेसऽपीक उपसागर आणि बॉल्टिमोर शहर दिसत आहे. डावीकडील "ट्रु (खरे) कलर" चित्र आहे तर उजवीकडील "फॉल्स (भ्रामक) कलर" चित्र आहे; अशा भ्रामक रंग असलेल्या चित्रांचा खरा रंग असलेल्या चित्रांपेक्षा किती महत्वपूर्ण उपयोग होतो, आणि हे रंग लाल, निळा, पांढरा आणि काही ठिकाणी काळा, असे का नेमलेले आहेत?
![]() |
आकाश निळे का दिसते?
प्रेषक विशाल.तेलंग्रे (गुरू, 11/25/2010 - 11:58)प्रस्तुत लेख मी स्वतः मराठी मंडळी.कॉम या संस्थळावर [पुर्वी] लिहिलेला आहे.
आकाश निळे का दिसते, हे जाणून घेण्याअगोदर काही महत्वपूर्ण भौतिक संकल्पना आपण समजावून घेऊयात.
कानपुर आय आय टी मधील मध्यरात्रीनंतरची ईंटरनेट बंदी
प्रेषक अदृष्य (रवि, 11/21/2010 - 19:56)आय आय टी मधील आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थ्यांवरील मानसीक दबावामुळे व ते पुरे करु शकत नसलेल्या अभ्यासामुळे. असे का होते तर ते वर्गात झोपा काढतात. का, तर ते रात्री झोपत नाहीत म्हणुन. का झोपत नाहीत तर ईंटरनेट सुरु असते.
वर फेकलेला चेंडू
प्रेषक विशाल.तेलंग्रे (गुरू, 11/18/2010 - 17:31)गेल्या दशकात होऊन गेलेल्या रिचर्ड फाइनमन—या अमेरिकन भौतिकी वैज्ञानिकाबद्दल व त्यांच्या संशोधनांबद्दलची माहीती आंतरजालावर भटकताना मला एके-स्थळी खालील प्रश्न निदर्शनास आला:
» प्रश्न असा,
गांडीव धनुष्य
प्रेषक शाबि (गुरू, 10/14/2010 - 18:34)२७ सप्टें. शहिद भगतसिंगचा जन्मदिवस. किती ठिकाणि साजरा झाला? माझ्याजवळ नाही विदा !! अशांचे शहिद दिनच साजरे करतो आपण. पण पुढचे शहिद ऐका..... स्वतंत्र्यानंतरचे........http://maharashtratimes.indiatimes.com/articlelist/6603984.cms
21व्या शतकातील शिक्षणाचे सक्षमीकरण
प्रेषक प्रभाकर नानावटी (शुक्र, 10/08/2010 - 05:51)21व्या शतकातील शिक्षणाचे सक्षमीकरण
साक्षरतेचे बदलत असलेले स्वरूप
प्रेषक प्रभाकर नानावटी (गुरू, 09/23/2010 - 15:15)साक्षरतेचे बदलत असलेले स्वरूप
21व्या शतकातील निरक्षर म्हणजे केवळ वाचता व/वा लिहिता न येणे एवढेच नसून ज्यांना शिकणे, न-शिकणे व पुन्हा पुन्हा शिकत राहणे (learning, unlearning and relearning) जमत नाहीत ते.
एक प्रयत्न --माहिती तंत्रज्ञान प्रतिशब्दांसाठि
प्रेषक शाबि (शनि, 09/18/2010 - 10:56)जालावर फिरता फिरता मला काही वापरता येण्याजोगे प्रतिशब्द सुचले....आधी वापरले गेले आहेत् का मला माहिती नाहि आणि वापरता येण्याजोगे आहेत् का ते तुम्हीच् ठरवा!!!
क्लासिक पुस्तकांची आवड
प्रेषक प्रियाली (बुध, 09/15/2010 - 14:32)दखल घेण्याजोग्या प्रसिद्ध "क्लासिक" पुस्तकांची आवड मुलांना कशी लावावी यासाठी ही चर्चा सुरू केली आहे. खाली काही निरीक्षणे मांडली आहेत.
सार्वत्रिक सक्तीचे शिक्षण कसे राबवावे?
प्रेषक ऋषिकेश (मंगळ, 09/07/2010 - 09:45)माझ्या मित्रासबरोबर काल गप्पा चालल्या होत्या. त्याने सांगितलेला हा प्रसंग.. "त्याचा इस्त्रीवाल्याच्या मुलाला शिकायचे नाही असे तो इस्त्रीवाला माझ्या मित्राला दोन वर्षांपूर्वी सांगत होता.
खान ऍकॅडमी
प्रेषक वैद्य (मंगळ, 08/31/2010 - 22:46)खान ऍकॅडमी, सलमान खान वगैरे नावे ऐकून पहिल्यांदा मला वाटले ही आपल्या सल्लूने काढलेली नविन टूम आहे की काय.


