विज्ञान

डेनियल बेर्नुलीचे जलगतिकी दाबाचे नियम (भाग 2)

(भाग 1 साठी)
डेनियल बेर्नुलीचे बालपण

फोबिया

आम्ही काही दिवसांपुर्वी आमच्या एका मित्रांसोबत् फिरायला गेलो होतो. तिथे एरिअल ट्रामवेमधून जायचे होते. आमच्या बरोबर मित्रांचा ६-७ वर्षांचा मुलगा होता. आत चढल्यावर तो अचानक रडू लागला, ओरडु लागला आणि हायपर झाल्यासारखं करू लागला.

ध्यान (मेडीटेशन) आणि त्याचे फायदे.....१

निरनिराळ्या व्यवसायातील व्यक्तींच्या दिनक्रमाचा विचार केल्यास असे आढळते कि त्यांच्या कामाचे स्वरूप जरी वेगळे असले, काम करण्याची क्षमता जरी वेगळी असली तरीही निद्रा अथवा झोप हि सर्वाना सारखीच आवश्यक असते.

आयझ्याक न्यूटनच्या (1642-1727) गुरुत्वबलाचा सिद्धांत (भाग - १)

समाजावरील धर्माची पकड

आधुनिक विज्ञानाचे आधारस्तंभ असलेली समीकरणं

समीकरणांचा उल्लेख वाचत असताना गणिताची आठवण येणे स्वाभाविक आहे. गणिताविषयी ज्या काही कडू आठवणी (काहींच्या) मनात असतील त्यांनी (व गोड आठवणी असतील त्यांनीसुद्धा!

पुस्तक शिफारसः द क्वेस्ट

पंधरा एक वर्षापूर्वी कुठल्याश्या मराठी वर्तमानपत्रात जगातील सर्व खनिज तेल २०२७ साली खात्रीलायक संपणार आहे असे भाकीत वाचले होते.

महाकाव्याचा विषय

आपल्याकडे देव-देवतांची नित्य तशीच नैमित्तिक पूजा-अर्चा होते.स्तोत्रे म्हणतात,आरत्या गातात.रामजन्म,कृष्णजन्म साजरे होतात.गणेश चतुर्थी,नवरात्री,शिवरात्री असे अनेक वार्षिक उत्सव असतात.साधुसंत,अवतारी मानलेले पुरुष,बुवा,बाब

पृथ्वीचे "पाणी"ग्रहण

(पूर्वी लिहिलेले लेखच इथे देत असल्यबद्दल क्षमस्व. सध्या माझा लेखनप्रसव दर वार्षिक एक असा असल्याने आणि हा लेख मागील वर्षी उपक्रमावर देण्याचे राहून गेल्याने आता देत आहे.

वर्ष कसे मोजायचे?

महाभारत युध्द संपल्यापासून म्हणजे 5113 वर्षापासून कलियुग सुरू आहे व ते 4,32,000 वर्षे चालेल, द्वापारयुग (8,64,000 वर्षे), त्रेतायुग (12,96,000 वर्षे) व सत्ययुग (17,28,000 वर्षे) होते. अशाप्रकारे या चार युगांचे एक महायुग (43,20,000 वर्षे) चालते.

गुलाबांच्या रोपट्यांची निगा

झाडांची आणि रोपट्यांची निगा राखणारा नीलपक्षी यांचा सुंदर ब्लॉग मला वाचायला मिळाला. त्यातील गुलाबांच्या झाडांवरील लेखाने विशेष लक्ष वेधले.

चंद्रसंभवाची कहाणी

मनोगताच्या २०११ दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित.

चंद्रसंभवाची कहाणी

किरणोत्सर्ण, खाणी-अणुभट्ट्या आणि आरोग्य

'डॉन'मधे आज ही बातमी वाचली. भारतातील एकमेव युरेनियमच्या खाणीभोवतालच्या गावांमधे पाण्यातून रेडीयोअ‍ॅक्टीव्ह पदार्थांचा प्रादुर्भाव आरोग्यावर होऊ लागला आहे असे बातमीतील रिपोर्ट नमूद करतो.

प्रकाशाचा वेग - नवसिद्धांत.

होमी जहांगीर भाभा

तीन सफरचंदांची कथा

आधुनिक मानवाच्या जडणघडणीत तीन सफरचंदांचा महत्वाचा वाटा आहे असे विधान जर मी केले तर बरीच मंडळी माझी गणना वेड्यात करतील अशी बरीच शक्यता आहे. मला मात्र असे ठामपणे वाटते आहे.

श्वान दिन

इंग्रजीमधे एक फ्रेज आहे, श्वान दिन (Dog Days) या नावाची. हे श्वान दिन असतात तरी कसे? अत्यंत दगदग, चिडचिड, मनस्वी उकाडा, चिकचिकाट आणि आत्यंतिक कष्ट करायला लावणारे दिवस म्हणजे श्वान दिन असा या शब्दांचा अर्थ सध्या तरी लावला जातो.

बुद्धिप्रामाण्यवाद

बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे स्वतःच्या विवेचक बुद्धीला जे पटतं त्यावर विश्वास ठेवणं नी त्याच्या आधारावर कृती करणं. ही व्याख्या परिपूर्ण आहे असं मी म्हणत नाही. पण ती चूक आहे असंही म्हणता येणार नाही.

प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती

प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती

अंधश्रद्धा निर्मूलनाचा नवा कायदा

महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली नवीन विधेयक मांडण्याच्या विचारात आहे त्याबद्दल एक लेख आजच्या लोकप्रभेत वाचला.

भारतीय गणित

भारतीय गणितज्ञांच्या कर्तृत्वाचा रोचक परिचय

माणूस

रेल्वेच्या तिकीट खिडकीवर एक माणूस रांग मोडून पुढे घुसत जोरात ओरडतो, "मी कोण आहे हे माहित आहे का?"
तो कर्मचारी घोषणा करतो, "या काउंटरवर एका माणसाला तो कोण आहे ते आठवत नाही. कृपया त्याला ओळखणा-यांनी मदत करावी."

कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....!

कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....!

मा. कुलगुरू डॉ.व्यंकट मायंदे,
पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला.

स.न.वि.वि

अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ३

कोणत्याही पदार्थाच्या अणूला न्यूट्रॉनने धडक दिली तर त्याचे तीन निरनिराळे परिणाम होण्याची शक्यता असते.

दिवास्वप्नांतून प्रेरणा!

एखाद्या गहन समस्येवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून त्या समस्येबद्दलची इत्थंभूत माहिती काढणे, त्यातील बारकावे तपासणे, मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करणे, समस्या निवारणासाठी वेगवेगळे उपाय सुचविणे व त्यापैकी एखाद्या उपायाल

अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग १

एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस विजेचे उत्पादन आणि पुरवठा करण्याचा उद्योग व्यावसायिक तत्वावर सुरू झाला होता. त्यात मुख्यतः जलविद्युत (हैड्रो) आणि औष्णिक (थर्मल) वीजकेंद्रे होती.

अब्दुल कलाम

ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यावर वेगवेगळ्या धाग्यांमधे चर्चा सुरु आहे. त्या चर्चांना थोडी एकसंधता मिळावी म्हणून हा चर्चा विषय.

अणूऊर्जेचा प्रताप

फुकुशिमा अणुविद्युत केंद्रासंबंधी तीन लेख आणि 'परमाणू ऊर्जेचा शोध' या माझ्या मागील लेखांमध्ये मी माझ्या ओळखीच्या शब्दांचा उपयोग केला होता.

परमाणु ऊर्जेचा शोध

ध्वनी, प्रकाश, ऊष्णता, हालचाल यांच्यासारखी ऊर्जेची रूपे आणि सजीवांच्या शरीरातली शक्ती हे आपल्या रोजच्या पाहण्यातले, अगदी आपल्या दैनंदिन जीवनाचे भाग आहेत. एकाच तत्वाची ही वेगवेगळी रूपे आहेत हे कदाचित सगळ्यांना ठाऊक नसेल.

जनगणना २०११

जनगणनेचा प्राथमिक अहवाल आजच आला आहे. तो येथे उपलब्ध आहे.

नुकतीच वाचायला सुरुवात केली आहे. त्यामुळे माहितीपर लेख न लिहिता चर्चेचा मुद्दा म्हणून मांडत आहे.

भयसूचक बातमी

आजच्या पुणे म.टा. मधील जोडबातमी प्रथमवाचनी अर्थशून्य आणि हास्यास्पद वाटली.बातमीचे सार असे:
.....*डॉ.एम्.कटककर हे भालचंद्र ज्योतिर्विद्यालयाचे अध्यक्ष आहेत.

गणितवादखंडन व काल्पनिक संख्यांचे मिथ्य

एकच गोष्ट सतत सांगितली गेली, मनावर सतत भडिमार केला की बहुसख्यांना ती खरी वाटू लागते. ह्या तीन सहस्रकांतील सर्वात मोठी अन्धश्रध्दा कोणती असेल तर सर्वत्र बोकाळलेला गणितवाद!

उत्क्रांतिवादखण्डन आणि डायनोसोरचे मिथक

एकच गोष्ट सतत सांगितली गेली, मनावर सतत भडिमार केला की बहुसख्यांना ती खरी वाटू लागते . ह्या दोन शतकातील सर्वात मोठी अन्धश्रध्दा कोणती असेल तर डार्विनचा उत्क्रांतिवाद !

ब्लुम उर्जा

एका भारतीय शास्त्रज्ञाने शोधलेला हा उर्जा पर्याय सर्वांनी निश्चितच विचार करण्यासारखा आहे.

बृस्केता टोस्टमधील क्यालरी

'सामना' या सुमार दैनिकातील 'फुलोरा' या पुरवणीतील एक लेख वाचनात आला. लेखिकेने स्वतःला डाएट कन्सल्टंट म्हणवून घेतले आहे.

लेखाचा दुवाः http://www.saamana.com/2011/March/12/Link/FULORA6.HTM

चंद्राचा पुष्यनक्षत्रात प्रवेश

चंद्राचा पुष्य नक्षत्रात प्रवेश
"या ! परवा तुम्ही गुरुपुष्यामृत योगाची बातमी वाचून दाखवली. त्यावर चांगली चर्चा करता आली.आज कोणती बातमी आणली आहे?"
.
"आज बातमी नाही.एक शंका आहे म्हणून आलो.परवा तुम्ही म्हणालात की चंद्र आकाशात

हिवाळ्यात घरांची काळजी कशी घ्यावी?

सदस्यांच्या आग्रहानिमित्त गेल्या शतकातील अमेरिकन घरे - ५ या लेखातील ही अवांतर चर्चा येथे स्थानांतरित केली आहे याची कृपया नोंद घ्यावी.

पृथ्वीभोवती एका चंद्राऐवजी दोन चंद्र फिरत असते तर....

मागच्या शतकातील प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक, एच जी वेल्सची The Man Who Could Work Miracles या नावाची एक अद्भुत कथा आहे. त्या कथेतील जॉर्ज फोदरिंगे या व्यक्तीकडे अतींद्रिय शक्ती असल्यामुळे तो गंमतीशीर चमत्कार करून लोकांचे मनोरंजन करत असतो.

व्यायामी वळवा शरीरे

'योग-एक जीवनशैली'

आहाराने रोग हरा !

प्रस्तावना: वयपरत्वे येणार्‍या अवनतीकारक रोगांची आणि त्याच्या उपायांचीही अवस्था 'काखेत कळसा आणि गावाला वळसा' अशी आहे. आज ना त्या रोगांविषयी पुरेशी जाग आहे, ना त्यांवरील उपायांविषयी.

स्पेस शटल चॅलेंजर

स्फुटनिक पासून अमेरिका-रशिया यांच्या मधे चालू झालेल्या अंतराळ स्पर्धेत अमेरिकेने मजल मारली होती.

हृदयविकार का होतो?

श्रेयअव्हेरः हे लिखाण वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. ह्या माहितीचा उपयोग सामान्यज्ञानापलीकडे करू नये. व्यक्तीपरत्वे वैद्यकीय चिकित्सा करवून घेऊनच उपचार घ्यावेत.

माझे हृदयधमनीरुंदीकरण

श्रेयअव्हेरः हे लिखाण वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. ह्या माहितीचा उपयोग सामान्यज्ञानापलीकडे करू नये. व्यक्तीपरत्वे वैद्यकीय चिकित्सा करवून घेऊनच उपचार घ्यावेत.

हृदयधमनी रुंदीकरण

हृदयधमनी रुंदीकरण

मनोव्यवस्थापन

मन कुठल्याही एका गोष्टीवर एकाग्र होत नाही. आपण ऑफिसला जायला निघतो तेव्हा घरातल्या समस्या सोबत करत असतात आणि घरी परततो तेव्हा कार्यालयीन डावपेचांनी मन व्याप्त असते.

एकाकीपणा आणि त्यावरचे उपाय

एकाकीपणामुळे हृदयविकार उद्भवू शकतो असे सिद्ध झालेले आहे. मनुष्य समाजशील प्राणी आहे. एकटे पडण्यामुळे मनाच्या काही गरजा भागत नाहीत. साखरेपासून कोलेस्टेरॉल तयार करण्याच्या शारीरिक गतीस अशा परिस्थितीत वेग लाभतो.

Syndicate content