साहाय्य
प्रेषक उपक्रम (शुक्र, 02/23/2007 - 22:41)
सदस्यांना साहाय्यक होऊ शकेल अशी माहिती एकत्र करण्याचा इथे प्रयत्न केला आहे.
»
- मुद्रणसुलभ पान
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा

थोडी मदत हवी
नमस्कार
आज प्रथमच येथे आले आहे. मेल प्रमाणे पासवर्ड बदलता नाही आला. काय करु?
धन्यवाद
फायर फॉक्स आणी नेटस्केप
आपली साईट फायर फॉक्स आणी नेटस्केप वर बरोबर दिसत नाही.
पासवर्ड कसा बदलायचा
पासवर्ड कसा बदलायचा..?
असा
माझे सदस्यत्व मध्ये संपादन मध्ये जाउन
खरडवही
खरडवहीच्या संपादनात दिले आहे:
'खरडवहीत नवी नोंद झाली की विरोपाने सूचित करावे असे वाटत असेल तर या रकान्यात विरोप पत्ता भरा'
'विरोप' म्हणजे काय? Is it email address?
Sorry पण खरंच मला हा शब्द माहित नाहिये.
-VJ
बरोबर
'विरोप' म्हणजे ईमेलच.
मलाही हा शब्द येथेच समजला. आपण थोडे आंग्लाळलेले दिसता. :-) येथे हळू हळू आपलेही मराठीकरण होईल अशी आशा आहे.
युनिकोड
समजा माझे लिखाण हे krishna ttf मध्ये असेल व ते मला युनोकोड मध्ये रुपांतरीत करयचे असेल तर ?
फॉन्ट
माझ्या मेल बॉक्स मधे आलेले इ-मेल बाबत फॉन्टचा प्रॉब्लेम् येतो आहे. वाचताच येत नाही. काय करावे?
फोन्त्
prashant माझ्या मेल बॉक्स मधे आलेले इ-मेल बाबत फॉन्टचा प्रॉब्लेम् येतो आहे. वाचताच येत नाही. काय करावे?
प्रॉब्लेम
टेक्स्ट बॉक्स मध्ये येतो कि सब्जेक्ट मध्ये?
प्रकाश घाटपांडे
"लिहिण्याची पद्धत"
मी Mac वापरत असल्याने देवनागरीची अनायासे सोय आहे, आणि त्याची मला सवय झाली आहे. म्हणून डावीकडे लिहिण्याची पद्धत आहे ती इंग्रजी असलेली मला सोयीची पडते. पण दरवेळी ती मराठीच येते. तर ती आपोआप इंग्रजीच येईल अशी काही व्यवस्था आहे का?
"लिहिण्याची पद्धत"
काय केलं ते सांगतो. आणखी कुणाला उपयोग झाला तर. मी safari वापरतो पण firefox वर पण चालेल. झक मारली आणि आपल्याला असलं सॉफ्टवेअर आवडतं . . . असो, तर आधी creammonkey म्हणून आहे ते इन्स्टॉल करा (लोक नावं पण काय देतात. आता एक ब-यापैकी "कार्यक्रम" लिहिला आहे म्हणून खपवून घ्यायचं एवढंच. Creammonkey काय? कुछभी . . .)
मग Library/Application Support/Creammonkey मध्ये devanagari.user.js अशी फाईल टाका की काम फत्ते:
// ==UserScript==
// @namespace http://npnp.org/
// @description flip "input method" on upakram
// @include http://*.upakram.org/*
// ==/UserScript==
document.addEventListener(
'load',
function () { GfSetLanguage('__roman__') },
true
);
खरं तर असलं "काहीबाही" करणं म्हणजे शास्त्राला धरून नाही. पण चलता है . . .
वैधानिक इशारा : प्रतिसाद लिहिताना १ अधिक १ अधिक १ अधिक १ अधिक १ अधिक १ अधिक १ अधिक १ अधिक १ अधिक ०.१ अधिक ०.१ अधिक ०.१ अधिक ०.१ अधिक ०.१ अधिक ०.१ अधिक ०.१ अधिक ०.१ अधिक ०.१ अधिक ०.०१ अधिक ०.०१ अधिक ०.०१ अधिक ०.०१ अधिक ०.०१ अधिक ०.०१ अधिक ०.०१ अधिक ०.०१ अधिक ०.०१ अधिक ०.०१ % हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
खरडवही
खरड वही म्हणजे काय?
खरडवही
खरडवही म्हणजे काही इंग्रजी साईटवर स्कॅपबुक असते ते. (असे ऑर्कुट वर आहे असे नुकतेच समजले, पण मी ते वापरत नाही, त्यामुळे नक्क्की कल्पना नाही) यामधे एकमेकाना निरोप पाठवता येतात, परंतु खरडवही सार्वजनिक असते हे लक्षात असू द्यावे. ती कोणालाही वाचता येते. तसे नको असल्यास "निरोप" पाठवता येतो. त्याला येथे व्यनि (व्यक्तिगत निरोप) म्हणतात.
उपक्रमराव,
नविन सदस्यांना ही माहिती पुरवण्याची काहीतरी सोय असावी. येथील बरेच सदस्य दुसरीकडे सदस्य होते त्यामुळे त्यांना ह्या संज्ञा नवीन नाहीत, मात्र आमच्यासारख्या नवख्यांना आपणहून समजून घ्यावे लागते. ही माहिती आधीपासून येथे आहे का? मला सापडली नाही.
माझा लेख मला खोडायचा आहे मदत करा
माझा लेख मला खोडायचा आहे मदत करा , कारण आपण हे सत्य जान्न्याचा प्रयत्न करत नाही आहोत
गणेश
पासवर्ड
मला थोडि मदत् हविय्. प्रत्येक वेळि येथुन साइन आउट केल्यावर नविन् वेळि साइन् इन् करताना माझा पासवर्ड रिजेक्ट केला जातो आणि मला दर वेळेला पासवर्ड् बदलुन साइन इन करायला लागत. पासवर्ड् योग्य टाइप् केला गेला आहे याचि मी अनेक् वेळेला खात्रि करुन् घेतलि आहे. याबद्दल काहि करता येइल् का?