मराठी विश्वजाल तंत्रज्ञान

नमस्कार.

उपक्रम ह्या संकेतस्थळाने समुदायवर्धनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल ह्या स्थळाच्या प्रणेत्यांचा आभारी आहे.

विश्वजालावार मराठीचा वापर अधिकाधिक व्हावा, तसेच तंत्रज्ञानाचा वापर मराठीच्या संवर्धनासाठी व्हावा असे वाटणाऱ्या सर्वांचे ह्या समुदायात स्वागत आहे.

ह्या कामासाठी मुक्तस्त्रोत आज्ञावली तयार करणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे.

त्यानुषंगाने ह्या समुदायाचा उपयोग व्हावा.

धन्यवाद.

- मिलिन्द

संगणकीय मराठीकरण - प्रमाणीकरणाची गरज

संगणकिय जगतात संगणक वापरणार्‍यांसाठी मराठी भाषा हा प्रकार बर्‍यापैकी मागे आहे. अर्थात नवे नवे प्रयत्न सुरु असताना दिसत आहेत. पण मराठीकरण केले जाते म्हणजे नक्की काय केले जाते हे समजणे मला तरी गरजेचे वाटते.

जालक्रीडा

(या चर्चेचा संदर्भ घेऊन कोणी संगणकाशी खेळताना संगणक बिघडल्यास चर्चा प्रस्तावक तसेच प्रतिसादी यांना जबाबदार समजू नये. संगणका सोबत जे काही प्रयोग करायचे असतील ते आपापल्या जबाबदारीवर करावेत.)

धडपडतंय का?

काही गडबड
उपक्रमावर वावरतांना गेल्या काही दिवसांपासून मला अडखळायला होतं आहे.
खरडवहीवर टिचकी मारावी तर कसली तरी एरर येते.

मराठी विकि वर 'माहिती' च नाही?

मराठी विकि वर 'माहिती' च नाही?

उपक्रम या स्थळाची सुरुवात माहितीपूर्ण लेखन या उद्देशा साठी झाली आहे. या मुळे येथे हा विषय चर्चेला घेत आहे.

या पेक्षा जास्त नकोच!

मित्रहो आणि मैत्रिणींनो,
आपण बघताच की, उपक्रमावर चांगले नाही तरी किमान बरे तरी लेख यावेत म्हणून संपादक (म्हणजे कोलबेराच्या भाषेत मुत्तव्वे!) जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत.

मायक्रोसॉफ्ट याहू विकत घेणार?

आत्ताच बातमी वाचली की मायक्रोसॉफ्टने याहू विकत घेण्यासाठी ४४ बिलियन डॉलरची ऑफर दिली आहे. हे प्रत्यक्षात उतरल्यास आंतरजालामध्ये बरेच बदल होण्याची शक्यता आहे.

डृपलसंबंधी मदत हवी आहे

मी एक संपूर्णपणे मराठी साहित्याला वाहिलेले संकेतस्थळ बनवू इच्छीत आहे.त्यासाठी डोमेन व वेबस्पेस ही घेतली आहे.मी हे संकेतस्थळ डृपल या प्रणालीचा वापर करुन बनवत आहे पण मला पीएचपीचे अथवा डृपलचे फारसे ज्ञान नाही यामुळे काहि अडचणी य

ड्रुपल आणि प्रकल्प व्यवस्थापन प्रणाली

काही महिन्यांपूर्वी मी उपक्रमावर आमच्या जाहिरात संस्थेसाठी प्रकल्प व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यासाठी प्रस्ताव प्रकाशित केला होता. सदर प्रस्तावास अनुसरून तीन उपक्रमींनी प्रतिसादही दिला होता.

शुद्धलेखन चिकित्सा

शुद्धलेखन व स्वयंसुधारणा

शुद्धलेखन सहाय्य सहजतेने उपलब्ध असेल तर नक्कीच वापरले जाते असे मला वाटते.

मराठीतली ही स्थळे कुठेच का दिसत नाहीत?

मराठीतली ही स्थळे कुठेच का दिसत नाहीत?
मराठी जगतात मनोगत, उपक्रम, मिसळपाव ही काही महत्वाची ठरावीत अशी स्थळे बनत आहेत.
त्यांची सदस्य संख्या वाढती आहे. चर्चा व त्यातले विषय विवीध आहेत, आवका मोठा आहे.

लेखन करताना -२

लेखन करताना

अनेकदा चर्चा प्रस्ताव, लेख वाचताना, काही गोष्टी हव्यात नि नकोत असे जाणवत राहते.
त्यासाठी आधीच्या भागात खालील गोष्टींचा उहापोह झाला

आपण कुणासाठी लिहिता आहात?
काय म्हणायचे आहे?
कसं म्हणायचे आहे?

ऑर्कुट आता मराठीत

नमस्कार,
आज ऑर्कुटचा चेहरा मोहरा (इन्टरफेस) मराठीत करतायेत असल्याचे माहिती पडले.

इ-साहित्य संमेलन...

...कशी काय वाटते i-d-ya?

[२५ शब्द मोजतो अाहे...]
सार्वजनिक चर्चेचे सर्वमान्य संकेत पाळले जावेत.
प्रख्यात लेखकांच्या/कवींच्या साहित्याविषयी चर्चा करण्यासाठी हा पर्याय वापरता येईल.

संकेतस्थळ विकास प्रस्ताव

मी मुंबईतील एका जाहिरात संस्थेच्या क्रिएटिव्ह विभागात काम करतो. आमच्या एजंसी मधील विविध विभागाच्या कामांमध्ये सुसुत्रता आणण्याची जेंव्हा गरज भासली तेंव्हा यासाठी सॉफ्टवेअर विकसित करावे अशी कल्पना पुढे आली.

पुस्तके इथेच का मिळू नयेत?

पुस्तके इथेच का मिळू नयेत?

ओंकार जोशीचे कौतुक..

राम राम मंडळी,

आजच्या मटाच्या 'संवाद' या रविवारीय पुरवणीमध्ये माधव शिरवळकर यांच्या 'कंप्युटरसॅव्ही मराठी' या मुखपृष्ठीय लेखात आपला एक उपक्रमीय सदस्य ओंकार जोशी, याच्या 'गमभन' या प्रणालीचा कौतुकपूर्ण उल्लेख आला आहे.

मराठी व मराठी समाजाच्या विकासासाठी आपण काय करु शकतो?

मुंबई, पुण्या सारख्या शहरांमधुन विविध क्षेत्रांमध्ये होत असलेले परप्रांतियांचे अतिक्रमण हा सध्या अनेकांच्या चिंतेचा आणि चर्चेचा विषय आहे.

मुलांसाठी मराठी संकेतस्थळ ?

ह्या चर्चाप्रस्तावाची पार्श्वभूमी सांगतो.

थोडी तांत्रिक मदत हवी होती..

मनोगत, उपक्रम यासारखे एखादे मराठी संकेतस्थळ काढण्याकरता किती जागा लागते आणि ती कुठे विकत मिळेल? पैशे किती पडतात? सदर जागा विकत घेण्यासंबंधी काय प्रोसिजर आहे? क्रेडिट कार्डाने पैशे भरले तर चालतात का?

विश्वजाल २.० - दोन घटना

आजच्या दोन बातम्यांनी विश्वजाल २.० आणि त्यातील सदस्यांची आणि चालकांची भूमिका ह्यावर विचार करण्यास कुणीही प्रवृत्त होईल.

विकीपीडियाची विश्वासार्हता किती?

हल्लीच एक उपक्रमाच्या निमित्ताने ही चर्चा सुरू झाली, त्यात अनेक महत्वाचे मुद्दे असल्याने, त्याला वेगळ्या चर्चाप्रस्तावाचा दर्जा मिळावा, ह्यासाठी मी ही दुसरी चर्चा स्वतंत्ररीत्या सुरू करत आहे.

अाता तरी जागे व्हा!

http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=kolhapur001-00001-A...

अापले विचार?

जाता जाता काही -
.१ या संकेतस्थळावर 'शेतीविषयक', 'राजकारण', 'अस्सल [ईरसाल नव्हे] मराठी पाककला' अथवा 'सर्वसामान्य जिवनाविषयक' असे विविध चर्चायोग्य विषय असावेत.

नवीन उपक्रम - कल्पनागार - भाग १

गेल्या आठवड्यातल्या सुमारे वीस नवीन कल्पनांपैकी मी आज दोन नवीन उपक्रम येथे सुरू केले. (सर्वच कल्पना उपक्रम सुरू करण्याइतक्या चांगल्या मला वाटल्या नाहीत, म्हणून :-)

नवीन उपक्रमः सुभाषित माला - भाग १

ह्या उपक्रमासाठी मी आज एक नवीन संकेतस्थळ निर्माण करणार होतो.

व्यनि संपादकांना दिसतात का?

उपक्रम ह्या संकेतस्थळावर आम्ही आमच्या अनेक मित्रांना व्यक्तिगत निरोप पाठवतो. हे व्यनि व्यवस्थापकांना अथवा संपादकांना दिसतात का?
आणि दिसत असले तरी ते पाहतात का?
ह्याविषयी खुलासा हवाय.

नवीन संकेतस्थळ उभारायचेय?

माझ्या अनेक मराठी संकेतस्थळांवर होणाऱ्या वावरात मला बरेचदा विचारला जाणारा हा प्रश्न: नवीन मराठी संकेतस्थळ कसे तयार करावे ?
त्यावर माझा लगेच प्रश्न असतो. कशासाठी ?
ह्या प्रश्नानंतर बरेचदा हे उत्तरार्थी लोक गप्प बसतात.

मराठी संकेतस्थळ - मदत हवी आहे

नमस्कार मंडळी,
मला मराठी संकेतस्थळ सुरू करायचे आहे. या बाबतीत महाजाला वरुन मी बरीच माहीती मिळवली आहे. मला designing softwares अवगत आहे. परंतु scripting किंवा web programing बद्दल ज्ञान नाही. कृपया कुणी जाणकार खालील प्रश्नांची उत्तरे देईल का?

तुम्ही उपक्रमावर का येता ?

कुठल्याही संकेतस्थळचालकाने आपले सदस्य आपल्या स्थळावर का येतात, ह्याविषयी ज्ञान मिळवणे आवश्यक आहे.

ड्रुपल आणि मराठीकरण

ड्रुपल आणि त्याचे मराठीकरण ह्यासंबंधी सर्वांकरता माहिती उपलब्ध व्हावी याकरता हा लेख चालू करत आहे. ड्रुपलची मोड्यूल्स, ब्लॉक्स, थीम्स, लोकलायझेशन इ.

मराठी संकेतस्थळ..

राम राम मंडळी,

खालील विषयावर तज्ञ मंडळींकडून थोडी माहिती हवी होती.

संकेतस्थळांची किंम्मत - एक चिंतन आणि एक प्रयोग

२००६ ह्या वर्षात विश्वजालावर झालेली आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्वाची घटना कोणती ? यापुढचे काहीही न वाचता, डोळे बंद करा, आणि ह्या प्रश्नाविषयी ५ मिनिटे चिंतन करा.

प्रकल्प : मराठी मुक्त शुद्धलेखन चिकित्सा


मराठी मुक्त शुद्धलेखन चिकित्सा

दुवा : सद्ध्या अस्तित्वात नाही

१) मागणी
जाळ्यावर मराठीकरता मुक्त शुद्धलेखन चिकित्सेची सोय उपलब्ध करून देणे.

२) विचारसरणी

प्रकल्प : गमभन टंकलेखन सुविधा


गमभन टंकलेखन सुविधा

दुवा : गमभन

१) मागणी
मराठीमध्ये उच्चारानुरूप टंकलेखन करण्याकरता जाळ्यावर आणि जाळ्याशिवाय चालणारी सुविधा.

मराठीकरण आणि वैश्विक जाळे - संघटीत प्रयत्नांची गरज

लेखाच्या शीर्षकावरून लेखाचा हेतू स्पष्ट होत आहे असे समजून फारशी प्रस्तावना न लिहिता मी खाली मुद्देसूद माहिती मांडत आहे.

शब्दभांडारासारख्या स्थळांची गरज आहे का ?

शब्दभांडार सारखे प्रकल्प मराठी भाषेची सेवा करतात असे आपल्याला वाटते का ? हे आणि असे इतर प्रकल्प चालू राहावेत असे आपल्याला वाटते का ?

एक व्यक्ती एक मत

जी संकेतस्थळे सदस्यांच्या लेखनावर चालतात, त्या संकेतस्थळाच्या व्यवस्थापनात लोकशाही आणि पारदर्शकता हवी, हे आपल्याला मान्य असेलच. परंतु तसा प्रयत्न करण्यासाठी एक मोठा अडथळा आहे असा दृष्टांत माला झाला.

मराठी संकेत स्थळ

मित्र हो,

Syndicate content